एक्स्प्लोर
Ashadhi Wari 2023 :आषाढी यात्रेसाठी 100 टन कुंकू, बुक्क्याची निर्मिती पूर्ण
आषाढी यात्रेसाठी येणारे भाविक पंढरपूर येथून नेहमीच सौभाग्यालंकार म्हणून ओळखले जाणारे कुंकू आणि विठुरायाचा बुक्का खरेदी करण्यास प्राधान्य देत असतो.
![आषाढी यात्रेसाठी येणारे भाविक पंढरपूर येथून नेहमीच सौभाग्यालंकार म्हणून ओळखले जाणारे कुंकू आणि विठुरायाचा बुक्का खरेदी करण्यास प्राधान्य देत असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/2722f6a7870d974d2448360258d65e53168681478303883_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pandharpur Kunku
1/10
![आषाढी यात्रेसाठी येणारे भाविक पंढरपूर येथून नेहमीच सौभाग्यालंकार म्हणून ओळखले जाणारे कुंकू आणि विठुरायाचा बुक्का खरेदी करण्यास प्राधान्य देत असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/c90183c0012324ceb7464d868041bbf53d7cb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आषाढी यात्रेसाठी येणारे भाविक पंढरपूर येथून नेहमीच सौभाग्यालंकार म्हणून ओळखले जाणारे कुंकू आणि विठुरायाचा बुक्का खरेदी करण्यास प्राधान्य देत असतो.
2/10
![विशेषतः महिला भाविक यात्रा संपवून जाताना कुंकू, बुक्का, अष्टगंध, चंदन याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/f240886577aa875ee1043895ae49246e5879f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेषतः महिला भाविक यात्रा संपवून जाताना कुंकू, बुक्का, अष्टगंध, चंदन याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात.
3/10
![एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांकडून जवळपास 100 टन कुंकू आषाढीच्या काळात लागत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/3ee29ddcea47af77a4651d2554865c53a2bd6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांकडून जवळपास 100 टन कुंकू आषाढीच्या काळात लागत असते.
4/10
![यात्रा काळात नुसत्या कुंकवाची उलाढाल 10 ते 15 कोटी रुपयाची होत असल्याने व्यापाऱ्यांसाठी हा मोठा सुगीचा काळ असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/04db91cc540667bff4252a9d6ba35b4cc6f37.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात्रा काळात नुसत्या कुंकवाची उलाढाल 10 ते 15 कोटी रुपयाची होत असल्याने व्यापाऱ्यांसाठी हा मोठा सुगीचा काळ असतो.
5/10
![कुंकू बनवताना पहिल्यांदा ग्राईंडरमध्ये बारीक एकजीव करुन घेऊन मग मिक्सरमध्ये टाकून फिरवले जाते. यावेळी या मिश्रणात ठरलेले मिश्रण केल्यावर लाल रंगांच्या विविध छटात कुंकू तयार होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/f93302186a110d82a8922f935d815242dc65e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुंकू बनवताना पहिल्यांदा ग्राईंडरमध्ये बारीक एकजीव करुन घेऊन मग मिक्सरमध्ये टाकून फिरवले जाते. यावेळी या मिश्रणात ठरलेले मिश्रण केल्यावर लाल रंगांच्या विविध छटात कुंकू तयार होते.
6/10
![तयार केलेले हे कुंकू वाळवण्यासाठी उघड्यावर पसरुन ठेवत त्याला ऊन दिले जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/11a1da89166dc1471515497ca92948a4eb536.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तयार केलेले हे कुंकू वाळवण्यासाठी उघड्यावर पसरुन ठेवत त्याला ऊन दिले जाते.
7/10
![चांगल्या प्रतीच्या बुक्क्याची निर्मिती तुळशी अथवा इतर लाकडाच्या भुश्यापासून होते तर दुसऱ्या दर्जाचा बुक्का हा कोळशाच्या भुकटीपासून तयार होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/5887f3160e61da9c871ed61f526e017f6ec8e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चांगल्या प्रतीच्या बुक्क्याची निर्मिती तुळशी अथवा इतर लाकडाच्या भुश्यापासून होते तर दुसऱ्या दर्जाचा बुक्का हा कोळशाच्या भुकटीपासून तयार होतो.
8/10
![कुंकवाप्रमाणेच अष्टगंध, गुलाल आणि बुक्का देखील तयार केल्यावर वाळवण्यासाठी बाहेर ठेवावा लागतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/76d825a784b3c6dc8de9e6c58ed0882c9da97.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुंकवाप्रमाणेच अष्टगंध, गुलाल आणि बुक्का देखील तयार केल्यावर वाळवण्यासाठी बाहेर ठेवावा लागतो.
9/10
![येथे जवळपास 800 किलो कुंकवाचा उंच ढीग एक परातीत लावण्यात येतो याला परात लावणे हा शब्द पंढरपूरमध्ये रुढ झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/73691d96d27f72367595d2edf6c503839c320.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
येथे जवळपास 800 किलो कुंकवाचा उंच ढीग एक परातीत लावण्यात येतो याला परात लावणे हा शब्द पंढरपूरमध्ये रुढ झाला आहे.
10/10
![ही प्रथा वारकरी संप्रदाय पिढ्यानपिढ्या पाळत आला असल्याने मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग परिसरात शेकडो कुंकू व्यापाऱ्यांची दुकाने आणि यामुळेच आषाढी यात्रेत कुंकवाची बाजारपेठ मोठी मानली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/bb7f10e420d332d3f151f5a8eea1aff1b52bd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही प्रथा वारकरी संप्रदाय पिढ्यानपिढ्या पाळत आला असल्याने मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग परिसरात शेकडो कुंकू व्यापाऱ्यांची दुकाने आणि यामुळेच आषाढी यात्रेत कुंकवाची बाजारपेठ मोठी मानली जाते.
Published at : 15 Jun 2023 01:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)