एक्स्प्लोर
Ashadhi wari 2023 : वारकऱ्यांसोबत गिरीश महाजन रमले वारीत, टाळ हाती घेत धरला ठेका
वारकऱ्यांसोबत गिरीश महाजन वारीत रमले, त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं आहे.
Ashadhi Wari 2023
1/9

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं.
2/9

आज पालखी पुण्याहून सासवडकडे मार्गस्थ झाली.
Published at : 14 Jun 2023 04:47 PM (IST)
आणखी पाहा























