एक्स्प्लोर
Raksha Bandhan 2022 : 'हा' आहे रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त; जाणून घ्या सविस्तर
Raksha Bandhan 2022 : रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त नेमका कधी याविषयी बरेच समज-गैरसमज आहेत. तर याच शंकेचं निरसन आपण करणार आहोत. जाणून घ्या सविस्तर माहिती.
Raksha Bandhan 2022
1/6

सण, समारंभ, उत्सव आणि व्रतवैकल्यांनी भरलेल्या अशा श्रावण (Shravan 2022) महिन्याला सुरुवात झाली आहे. याच महिन्यात आणखी एक महत्त्वाचा दिवस येतो तो म्हणजे रक्षाबंधनाचा.
2/6

बहिण-भावाच्या अतूट नात्याचा हा दिवस. भावाला राखी बांधण्यासाठी माहेरवाशीण बहिण भावाकडे जाते आणि त्याला ओवाळते. तर, भाऊ बहिणीला छानशी भेटवस्तू देऊन कायम तिला सुरक्षित ठेवण्याचं वचन देतो. याच शुभ सणाचा शुभमुहूर्त नेमका कधी याविषयी बरेच समज-गैरसमज आहेत. तर याच शंकेचं निरसन आपण करणार आहोत. जाणून घ्या सविस्तर माहिती.
Published at : 10 Aug 2022 07:31 PM (IST)
आणखी पाहा























