एक्स्प्लोर
Health Tips : दिवसा डाळिंबाचा रस प्या; तुमच्या अनेक समस्या होतील दूर
Health Tips : डाळिंब हे असेच एक सुपरफूड आहे ज्याचा ज्यूस रोज खाल्ल्याने आरोग्य फायदे अनेक पटींनी वाढतात.
pomegranate
1/8

दिवसभरात डाळिंबाचा रस प्यायल्याने एनर्जी लेव्हल वाढते आणि ताजेपणा येतो.
2/8

दिवसा शरीर सक्रिय असते, त्यामुळे डाळिंबाच्या रसाचे शोषण चांगले होते. रात्री शरीर विश्रांतीच्या स्थितीत असते. रात्रीच्या वेळी कोल्ड्रिंक्सचे सेवन केल्याने सर्दी आणि खोकला होऊ शकतो.
Published at : 13 Oct 2023 03:57 PM (IST)
आणखी पाहा























