एक्स्प्लोर

Child's Brain : आईनस्टाईनपेक्षा वेगवान होईल तुमच्याही मुलाचा मेंदू,पालकांनी या गोष्टी नक्की जाणून घ्या !

लहानपणापासूनच आपल्या मुलाची बुद्धी मन तीक्ष्ण असावे असे कोणाला वाटत नाही? मूल तीक्ष्ण विचारांचे असावे वयानुसार शहाणे व्हावे .एखादी नवीन गोष्ट सहज शिकावी आणि शिकल्यानंतर मुलाने त्या गोष्टी विसरू नयेत.

Child's Brain (Photo Credit : pexels )

1/8
लहानपणापासूनच आपल्या मुलाची बुद्धी मन तीक्ष्ण असावे असे कोणाला वाटत नाही? मूल तीक्ष्ण विचारांचे असावे. वयानुसार शहाणे व्हावे  . एखादी नवीन गोष्ट सहज शिकावी  आणि शिकल्यानंतर मुलाने त्या गोष्टी विसरू नयेत. (Photo Credit : pexels )

2/8
त्यामुळेच मुलांची  बुद्धी  तीक्ष्ण करण्यासाठी पालक मूलांच्या  लहानपणापासून धडपडत असतात.आपल्या मुलांची बुद्धी तीक्ष्ण होईल अशा सर्व गोष्टी करण्याचा पालकांचा प्रयत्न असतो. (Photo Credit : pexels )

3/8
मुलांच्या मेंदूचा योग्य विकास तेव्हाच होऊ शकेल जेव्हा त्यांची झोपेची पद्धत चांगली असेल. चांगली झोप घेतल्याने स्मरणशक्ती वाढते. त्यामुळे मुलांची दिनचर्या ठरवणं खूप गरजेचं आहे. मूल रात्री वेळेवर झोपते याची खात्री करा जेणेकरून तो सकाळी लवकर उठेल.(Photo Credit : pexels )

4/8
मुलांना बाहेर जाऊन खेळण्याची आणि त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारू शकतील अशा क्रियाकलापांमध्ये भाग घेण्याची संधी द्या. (Photo Credit : pexels )

5/8
त्याचबरोबर मुलाने रोज व्यायाम करणे खूप गरजेचे आहे.  व्यायाम केल्याने मूल तंदुरुस्त तर होईलच, रक्ताभिसरण जलद होईल, आणि असे केल्याने स्मरणशक्तीही तीक्ष्ण होईल.(Photo Credit : pexels )

6/8
मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी हा आहार खास असतो. अशावेळी मुलांना त्यांचे आवडते जंक फूड देऊ नका, तर आहारात फळे, भाज्या आणि ड्रायफ्रूट्सचा ही समावेश करा. चांगल्या आहारामुळे मुलाला चांगले पोषण मिळेल आणि स्मरणशक्ती वाढेल.(Photo Credit : pexels )

7/8
मुलाच्या हातात मोबाईल देऊ नका त्याला कोडे सोडवायला सांगा. कठीण परिस्थितीची गोष्ट तयार करा आणि त्याला सांगा किंवा  त्याला विचारा की जर तो या परिस्थितीत अडकला तर तो काय करेल. त्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका आणि त्याच्या उपायांवर हसू नका. त्याला काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा द्या.(Photo Credit : pexels )

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget