एक्स्प्लोर
Advertisement
Habits for Success : आयुष्यात यश मिळवायचे आहे म्हणून आजच सुधारा या सवयी!
आम्ही तुम्हाला अशा काही सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यात बदल करूनच यश मिळवता येते.
यश आणि अपयश हे जीवनाचे दोन पैलू आहेत. आज जो माणूस यशस्वी झाला आहे तो कधी ना कधी अपयशी ठरला असेल, पण त्यांच्याकडून शिकूनच तो आपल्या आयुष्यात पुढे जाऊ शकला आहे. याशिवाय तुमच्या काही सवयीही यशाच्या मार्गात काटा ठरू शकतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यात बदल करूनच यश मिळवता येते.(Photo Credit : pexels )
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
मुंबई
निवडणूक
हिंगोली
Advertisement