एक्स्प्लोर

Traveling tips : फिरायला जात आहात? या गोष्टी सोबत न्यायला विसरू नका!

Traveling tips: फिरायला जाणे हा अनेकांचा आवडता छंद. काम ,कार्यक्रम,सहल अशा कोणत्यातरी कारणाने आपण बाहेर जात असतो .पुढील गोष्टी सोबत घेऊन जा, जेणेकरून प्रवासात अडचण येणार नाही.

Traveling tips

1/13
फिरायला जाणे हा अनेकांचा आवडता छंद. काम ,कार्यक्रम,सहल अशा कोणत्यातरी कारणाने आपण बाहेर जात असतो . अशा वेळी सोबत काय सामान न्यावे याबद्दल तुम्ही गोंधळात पडत असाल तर पुढे आम्ही सांगणार आहोत या गोष्टी सोबत घेऊन जा, जेणेकरून प्रवासात अडचण येणार नाही. [Photo Credit : Pexel.com]

2/13
स्मार्ट पॅकिंग- पॅकिंग करताना, हे लक्षात ठेवा की तुम्ही कधीही तुमच्यासोबत असे कपडे घेऊ नका जे खूप हलके रंगाचे असतात आणि ते सहज घाण होतात, यामुळे तुम्हाला कपडे पुन्हा पुन्हा धुण्याच्या समस्येपासून वाचता येईल.  [Photo Credit : Pexel.com]

3/13
याशिवाय काही कपडे सोबत ठेवा जे तुम्ही मिक्स आणि मॅचिंग करून घालू शकता. याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही प्रयत्नाशिवाय स्टायलिश दिसू शकाल आणि तुम्हाला जास्त कपडे कॅरी करण्याची गरज भासणार नाही. [Photo Credit : Pexel.com]

4/13
चप्पल ,शूज  अशा प्रकारे निवडा की तुम्ही ते प्रत्येक ड्रेससोबत घालू शकाल आणि जे आरामदायकही असेल. [Photo Credit : Pexel.com]

5/13
कमी सामान- आपण कुठेही जातो तिथे खरेदी करतो आणि नेहमी काहीतरी आठवण म्हणून परत आणतो, त्यामुळे कमी सामान घेऊन गेलात तर बरे होईल जेणेकरून थोडी जास्त खरेदी केली तरी आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही .  [Photo Credit : Pexel.com]

6/13
औषधे - अनेक वेळा बाहेर गेल्यावर थकवा, हवामान किंवा आहारातील बदलामुळे अपचन, लूज मोशन, सर्दी, ताप यासारख्या समस्या उद्भवू लागतात.  [Photo Credit : Pexel.com]

7/13
अशा परिस्थितीत तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन खबरदारी म्हणून काही औषधे सोबत ठेवल्यास बरे होईल.प्राथमिक उपचारासाठी आवश्यक लागणारे मेडिकल सोबत घेऊन जावे. [Photo Credit : Pexel.com]

8/13
हॉटेल बुक करा - आपण नवीन ठिकाणी जातो आणि हॉटेल मिळण्यात अडचण येते, हे टाळण्यासाठी हॉटेलचे प्री-बुकिंग करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चांगल्या टूर पॅकेजचाही लाभ घेऊ शकता. [Photo Credit : Pexel.com]

9/13
यासोबतच तुम्ही ज्या हॉटेलमध्ये रहात आहात त्याबद्दल तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना माहिती देणेही महत्त्वाचे आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचे आहे.  [Photo Credit : Pexel.com]

10/13
पैसा- प्रवास करताना लक्षात ठेवा की तुम्ही कधीही जास्त रोख किंवा मौल्यवान वस्तू बाळगू नका आणि तुमचे कार्ड (डेबिट, क्रेडिट) सुरक्षित ठेवा. [Photo Credit : Pexel.com]

11/13
याशिवाय कोणत्याही प्रकारचे दागिने किंवा मौल्यवान वस्तू सोबत ठेवू नका हे लक्षात ठेवा.महागड्या वस्तु सोबत ठेवल्यास त्या गहाळ होण्याची शक्यता असते . [Photo Credit : Pexel.com]

12/13
खबरदारी - तुम्ही कुठेही जात आहात त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून सुरक्षित राहू शकाल. मुलींनी सुरक्षेबाबत जागरुक असणे आणि मिरचीचा स्प्रे सोबत ठेवणे महत्त्वाचे आहे. [Photo Credit : Pexel.com]

13/13
टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pexel.com]

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Beed News: बीडमध्ये आंदोलनाची धग वाढण्याचे संकेत, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी
मोठी बातमी: बीड जिल्ह्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Beed News: बीडमध्ये आंदोलनाची धग वाढण्याचे संकेत, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी
मोठी बातमी: बीड जिल्ह्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
गौतमी गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष 
डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक
Nashik News: मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छ. संभाजीनगरमध्ये तलवारी घेऊन पाठलाग, भररस्त्यात एकावर वार, हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराची दहशत
छ. संभाजीनगरमध्ये भररस्त्यात थरारक घटना, तलवार घेऊन फळविक्रेत्याचा पाठलाग, दहशतीने नागरिक धास्तावले
Embed widget