एक्स्प्लोर

Relationship Tips : नाते दृढ करण्यासाठी पुढील टिप्स करतील मदत !

Relationship Tips : जोडप्यांनी नातं घट्ट करण्यासाठी कोणत्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. नात्यात एकमेकांच्या उणीवा स्वीकारण्याची कला असायला हवी.

जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदी जीवन जगत असाल तर तुम्ही नेहमीच नाते दृढ करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. [Photo Credit : Pexel.com]

1/10
चला तर मग जाणून घेऊया की, जोडप्यांनी नातं घट्ट करण्यासाठी कोणत्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. नात्यात एकमेकांच्या उणीवा स्वीकारण्याची कला असायला हवी.  [Photo Credit : Pexel.com]

2/10
आपल्या जीवनात आपल्याला हवी असलेली माणसे जशी आहेत तशी स्वीकारली पाहिजेत आणि त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नये. [Photo Credit : Pexel.com]

3/10
जबाबदाऱ्यांबद्दल बोला : तुम्ही बराच काळ एकत्र असाल तर तुम्ही दोघेही वेगवेगळ्या भूमिकांमध्ये अडकले असाल.  [Photo Credit : Pexel.com]

4/10
उदाहरणार्थ, एक व्यक्ती घरची कामं करेल आणि दुसरी व्यक्ती बाहेरची कामं करेल, पण तुमच्या या भूमिकेमुळे तुम्ही आनंदी आहात की नाही यावर तुम्ही कधी चर्चा केली आहे का? याबद्दल मोकळेपणाने बोला. ज्या जबाबदाऱ्या तुम्हाला चांगल्या वाटत नाहीत त्या बदलण्याऐवजी त्यावर काम करा. [Photo Credit : Pexel.com]

5/10
संवाद साधा : नात्यातील प्रत्येक गोष्टीवर असहमत असणे चांगले नाही. त्यामुळे जोडीदाराशी संवाद साधायला शिका.  [Photo Credit : Pexel.com]

6/10
कारण नातं चांगल्या पद्धतीने चालवायचं असेल तर संवेदनशीलता असणं आवश्यक आहे.नातेसंबंधातील जोडीदाराशी भांडण करताना कधीही संकोच करू नये. नात्यात कधीतरी भांडण देखील आवश्यक असते  [Photo Credit : Pexel.com]

7/10
निरोगी दिनचर्या तयार करा :कधी कधी तुमच्या आयुष्यात अनेक वाईट घटना घडतात. नात्यात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. यासाठी आरोग्यदायी दिनचर्या तयार करा.  [Photo Credit : Pexel.com]

8/10
एकत्र जेवण करा आणि एकमेकांसोबत उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला आंतरिक आनंद जाणवेल.  [Photo Credit : Pexel.com]

9/10
तुमचा जोडीदार कसा आहे? त्याला कशाची काळजी तर नाही ना? त्याच्या आयुष्यात काय चालले आहे? या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या. [Photo Credit : Pexel.com]

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pexel.com]

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget