एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Travel Package : तिकीट बुकिंग करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, प्रवास होईल सुखाचा!

प्रवास करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उत्तम आणि संस्मरणीय ट्रिप प्रत्येकालाच हवी असते, पण त्याचं प्लॅनिंग करणं हे अवघड काम असतं.

Travel Package (Photo Credit : pexels )

1/8
प्रवास करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उत्तम आणि संस्मरणीय ट्रिप प्रत्येकालाच हवी असते, पण त्याचं प्लॅनिंग करणं हे अवघड काम असतं. अशापरिस्थितीत जर तुम्ही बिगनर असाल किंवा नवीन जागा शोधण्याचा विचार करत असाल तर   हा उत्तम पर्याय ठरू शकतो. (Photo Credit : pexels )

2/8
मात्र ते बुक करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची ही काळजी घ्यावी लागते. ट्रॅव्हल पॅकेज बुक करताना चुका टाळण्यासाठी आपण या  टिप्स फॉलो करू शकता. (Photo Credit : pexels )

3/8
ट्रॅव्हल एजंटकडून डेस्टिनेशन्सची संपूर्ण माहिती मिळवा. तुम्ही कुठे फिरणार आहात, प्रवेश शुल्काव्यतिरिक्त किंवा त्यासह किती खर्च येईल हे जाणून घ्या. एका ठिकाणाहून दुसऱ्या  ठिकाणी जायला किती वेळ लागेल, या सर्व गोष्टींचा आढावा घेऊनच पैसे भरण्यास पुढाकार घ्या .(Photo Credit : pexels )

4/8
अनेकदा असं होतं की तुम्ही हिडन चार्जेज न कळता ट्रॅव्हल पॅकेज बुक करता. अशा तऱ्हेने नंतर बजेट बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नंतर जास्त  शुल्क भरण्याची सक्ती करण्यापेक्षा एजंटला त्याविषयी आधीच विचारणे चांगले.(Photo Credit : pexels )

5/8
प्रवासात तुम्हाला कोणत्या सुविधा मिळतील याबद्दलही जाणून घ्या. राहण्यासाठी हॉटेलपासून ट्रान्सपोर्टपर्यंत किती खर्च येईल, जाणून घ्या हे सगळं ट्रॅव्हल पॅकेजचा भाग आहे की नाही. या गोष्टी जाणून घेतल्यानंतर इतर पर्यायांचीही माहिती मिळवा.(Photo Credit : pexels )

6/8
ट्रॅव्हल पॅकेज बुक करताना एजंटकडून जाणून घ्या प्रवासात तुम्हाला कोणती कागदपत्रे सोबत ठेवावी लागतील. कारण अनेक ठिकाणी जाण्यासाठी फोटो, ओळखपत्र, वैद्यकीय दाखला आदी काही विशेष कागदपत्रांची आवश्यकता असते. अशावेळी त्यांना आधीच शोधून काढा आणि आपल्यासोबत तयार ठेवा.(Photo Credit : pexels )

7/8
पेमेंट करण्यापूर्वी पॅकेजमध्ये काही बदल करण्यासाठी किंवा ते रद्द करण्यासाठी कोणते काही पर्याय उपलब्ध आहेत याबद्दल जाणून घ्या. ट्रिप रद्द केल्यानंतर किती परतावा मिळेल आणि तो कधी मिळेल किंवा ती रक्कम पुढील बुकिंगमध्ये समायोजित केली जाईल की नाही हे ट्रॅव्हल एजंटला आधी विचारा.(Photo Credit : pexels )

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Embed widget