एक्स्प्लोर
Health Tips : सतत व्यायाम करता? तुमची ही सवय हृदयाकरता घातक ठरू शकते, वेळीच सावध व्हा!
Over Exercise Side Effects: व्यायाम केल्यानं आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत होते. पण हाच व्यायाम तुम्ही सतत करत असाल तर मात्र तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे.
Health Tips
1/10

व्यायामामुळे शरीर निरोगी राहते. अनेकदा आजारातून सावरण्यासाठी किंवा आजारांपासून बचाव करण्यासाठी व्यायाम अत्यंत फायदेशीर ठरतो.
2/10

व्यायाम हा तुमच्या दिनचर्येचा भाग असेल तर तो तुम्हाला तंदुरुस्त ठेवतो आणि अनेक आजारांपासूनही दूर राहतो.
Published at : 20 Sep 2023 11:37 AM (IST)
आणखी पाहा






















