एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Navratri 2023 : नऊ दिवसांच्या उपवासातही उत्साही राहण्यासाठी 'या' पदार्थांचे सेवन करा
Navratri 2023 : नऊ दिवस उपवास करूनही उत्साही राहाल असे काही पदार्थ आम्ही सांगणार आहोत.
![Navratri 2023 : नऊ दिवस उपवास करूनही उत्साही राहाल असे काही पदार्थ आम्ही सांगणार आहोत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/276d0641a73c1bd3f524ff4c64935f7d1697380678678358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Navratri 2023
1/9
![आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. या दिवसांत अनेकजण नऊ दिवस उपवासही करतात. बरेच लोक एका वेळी अन्न खातात, परंतु बहुतेक लोक नवरात्रीत फळांपासून उपवास करतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा त्यांना अशक्तपणा जाणवू लागतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/b1c7cf8c0e1f89cd92ac036124b243666b20c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. या दिवसांत अनेकजण नऊ दिवस उपवासही करतात. बरेच लोक एका वेळी अन्न खातात, परंतु बहुतेक लोक नवरात्रीत फळांपासून उपवास करतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा त्यांना अशक्तपणा जाणवू लागतो.
2/9
![यामुळे या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याचे सेवन केल्याने तुम्ही नऊ दिवस उपवास करूनही उत्साही राहाल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/ec8d9c49b4149fef4ec09d310decb861ef5eb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळे या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याचे सेवन केल्याने तुम्ही नऊ दिवस उपवास करूनही उत्साही राहाल.
3/9
![उपवासात हलकी भूक लागण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. फ्रूट चाट खाल्ल्याने तुमचे शरीर ऊर्जावान राहते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/834137630dda7b2c1a8fd6a990704de859664.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उपवासात हलकी भूक लागण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. फ्रूट चाट खाल्ल्याने तुमचे शरीर ऊर्जावान राहते.
4/9
![तुम्ही दह्यापासून बनवलेली लस्सी बनवून पिऊ शकता. दुपारच्या जेवणाच्या लस्सी पिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे पोट भरलेले राहील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/b3f021c04dc106e7b152e5aa2d858084df1d8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्ही दह्यापासून बनवलेली लस्सी बनवून पिऊ शकता. दुपारच्या जेवणाच्या लस्सी पिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे पोट भरलेले राहील.
5/9
![जर तुम्हाला उपवासाच्या वेळी भूक लागत असेल, पण काही खावेसे वाटत नसेल, तर तुम्ही एक ग्लास थंड दूध पिऊ शकता. यामुळे तुमचे पोट भरलेले राहील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/de44acec11619864b4077b5d3f8e3c74b17e8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुम्हाला उपवासाच्या वेळी भूक लागत असेल, पण काही खावेसे वाटत नसेल, तर तुम्ही एक ग्लास थंड दूध पिऊ शकता. यामुळे तुमचे पोट भरलेले राहील.
6/9
![उपवास असताना सकाळी ज्यूस पिणे हा एक चांगला पर्याय आहे. ज्यूस प्यायल्याने तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही, त्याच बरोबर याच्या सेवनाने तुमची उर्जाही टिकून राहील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/d6dfdbb4c9a169d2a2b6c1b336666d88893c4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उपवास असताना सकाळी ज्यूस पिणे हा एक चांगला पर्याय आहे. ज्यूस प्यायल्याने तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही, त्याच बरोबर याच्या सेवनाने तुमची उर्जाही टिकून राहील.
7/9
![ड्रायफ्रूट्सचे सेवन केल्याने शरीराला अनेक प्रकारची ऊर्जा मिळते. अशा स्थितीत उपवासात जेव्हाही थोडी भूक लागेल तेव्हा काही ड्रायफ्रूट्स खाण्याचा प्रयत्न करा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/d3b681a5da3c66edf504fe83c1be652946d59.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ड्रायफ्रूट्सचे सेवन केल्याने शरीराला अनेक प्रकारची ऊर्जा मिळते. अशा स्थितीत उपवासात जेव्हाही थोडी भूक लागेल तेव्हा काही ड्रायफ्रूट्स खाण्याचा प्रयत्न करा.
8/9
![नारळ पाण्याचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. नऊ दिवसांच्या उपवासात नारळ पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरात ऊर्जेची कमतरता भासणार नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/75f13b800e30452e328d9f89e366667cb78a1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नारळ पाण्याचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. नऊ दिवसांच्या उपवासात नारळ पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरात ऊर्जेची कमतरता भासणार नाही.
9/9
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/351c3896c6c11c0461877c37d5ceb01dc7fe1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 15 Oct 2023 08:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रीडा
व्यापार-उद्योग
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)