एक्स्प्लोर

Refined Wheat Flour : 'मैदा' आरोग्यासाठी घातक, जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम!

Refined Wheat Flour : मैद्याचे अतिसेवन टाळा!

Maida dangerous health effects (Photo Credit : unsplash)

1/11
मैद्याचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरते. मैद्यामध्ये शरीराला हव्या असणाऱ्या पोषक तत्वांची कमतरता असते. (Photo Credit : unsplash)

2/11
मैद्याचे अतिसेवन केल्यामुळे हृदयाचे आरोग्य धोक्यात येते तसेच यकृत आणि किडनीला नुकसान होते जे आरोग्यासाठी घातक ठरते. (Photo Credit : unsplash)

3/11
मैद्याच्या अतिसेवनामुळे  शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, त्यामुळे आरोग्यास अनेक समस्या उद्भवतात. (Photo Credit : unsplash)

4/11
मैद्याच्या अतिसेवनामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम घडून येतो. स्नायूंचे दुखणे वाढते आणि  हाडे कमकुवत होण्याची समस्या उद्भवते. (Photo Credit : unsplash)

5/11
मैद्याचा आहारात समावेश केल्यास शरीराला ऊर्जा मिळत नाही, मरगळल्यासारखे वाटते. नकारात्मक जाणवते.  (Photo Credit : unsplash)

6/11
मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनी मैदा खाणे टाळा कारण मैद्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते जे आरोग्यास उत्तम नाही.  (Photo Credit : unsplash)

7/11
मैदा पांढरा आणि स्वच्छ होण्यासाठी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हानिकारक रसायनांचा समावेश केला जातो, जे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरते. मैद्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो.  (Photo Credit : unsplash)

8/11
मैद्यामध्ये फायबरचा अभाव असतो , त्यामुळे मैदा पचायला जड जातो. आपली पचनक्रिया सुरळीत होत नाही, त्यामुळे  पोटाच्या समस्या उद्भवतात. अ‍ॅसिडिटी, जळजळ आणि बद्धकोष्ठता यांचा त्रास होतो. (Photo Credit : unsplash)

9/11
मैद्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीच असतात, परिणामी लठ्ठपणा येतो आणि वजन वाढते. मैद्यात स्टार्च मोठ्या प्रमाणात आढळते. (Photo Credit : unsplash)

10/11
मैदा नियमित खाल्ल्यानं शरीराची रोग प्रतिकारकशक्ती कमजोर होते. आपण लवकर आणि वारंवार आजारी पडू शकतो. (Photo Credit : unsplash)

11/11
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?

Beed News: धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
INDIA Alliance Controversy : भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh Beed Protest : धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन; मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 13 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : मुख्य आरोपी मोकाट, ..त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत; बीड प्रकरणावर राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Beed News: धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
INDIA Alliance Controversy : भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
IPO Update : शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची तगडी कमाई
शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची कमाई
Survival Thriller Web Series: आजवरची सर्वात खतरनाक वेब सीरिज, फक्त आणि फक्त खून खराबा पाहून काळजाचा चुकतो ठोका, सध्या  OTT वर करतेय ट्रेंड
आजवरची सर्वात खतरनाक वेब सीरिज, फक्त आणि फक्त खून खराबा पाहून काळजाचा चुकतो ठोका, सध्या OTT वर करतेय ट्रेंड
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना महिनाभरापूर्वी वाल्मिक कराडची धमकी; अश्विनी देशमुखांचा सीआयडीला महत्त्वाचा जबाब
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सर्वात मोठी अपडेट, सरपंचांच्या पत्नीचा CIDला महत्त्वाचा जबाब
Embed widget