एक्स्प्लोर
वजन कमी करण्यासाठी खजूर कसे खावे? खजूर खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या!
Health Tips : ड्रायफ्रूट्समधील खजूर हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. खजूर खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते.
खजूर
1/10

खजूर (Dates) खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते.
2/10

खजूरचे तसे अनेक फायदे आहेत. पण, सर्वात महत्वाचं म्हणजे खजूर खाल्ल्याने वजन कमी होते.
Published at : 06 Jun 2025 04:24 PM (IST)
आणखी पाहा























