एक्स्प्लोर
नांदगावमधील योग शिक्षक बाळू मोकळ यांच्याकडून कडुलिंबाच्या झाडावर योगासने, 51 योगासनांसह 11 वेळा सूर्य नमस्कार
नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील जगधने वाडा येथे सूर्य नमस्कारासह तब्बल अर्धातास 51 योगासने प्रात्यक्षिके कडुलिंबाच्या झाडावर केली आहे.
Feature Photo
1/12

आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे.
2/12

नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग शिक्षक बाळू मोकळ यांनी झाडावर योगासने केली आहेत.
Published at : 21 Jun 2023 09:27 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
क्राईम
महाराष्ट्र
























