एक्स्प्लोर
PHOTO: 'या' पदार्थांचा आहारात समावेश केल्याने मुलांचे केस पांढरे होण्यापासून वाचू शकतात!
hair
1/9

अवेळी केस गळणे, केसांना टक्कल पडणे, केस गळणे, अकाली पांढरे (White Hair) होणे यांसारख्या समस्यांमुळे केवळ महिला आणि पुरुषच त्रस्त असतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण आता महिला आणि पुरुषांप्रमाणेच लहान मुलेही या समस्येला बळी पडत चालले आहेत.
2/9

खरंतर, बालपणात केस पांढरे होण्यामागे पोषणाचा अभाव हे सर्वात मोठे कारण आहे. आजकाल आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी इतक्या बदलत चालल्या आहेत की यामध्ये फक्त जीभेचे चोचले पुरवण्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे
Published at : 17 Nov 2023 12:37 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
पुणे
निवडणूक























