एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Cleaning Hacks : घरातील पडदे घाण झाले आहेत? करा 'हे' सोपे उपाय

घरातील गलिच्छ पडदे धुणे हे खूप कठीण काम आहे. अशा परिस्थितीत, काही क्लिनींग हॅक्सच्या मदतीने तुम्ही हे काम सोपे करू शकता.

Cleaning Hacks

1/10
घराची साफसफाई करताना अनेकदा लोक पडद्याच्या घाणीकडे दुर्लक्ष करतात. त्याच वेळी,  दररोजच्या धुळीमुळे पडदे काळे आणि घाण दिसू लागतात. पडदे साफ करताना कित्येकदा  त्यावरचे डाग लवकर निघत नाहीत. अशा परिस्थितीत, काही सोपे उपाय तुम्ही केले तर पडदे नव्यासारखे दिसू लागतील.

2/10
घराचे दरवाजे, खिडक्यांना लावलेले पडदे काढणे, ते धुणे आणि नंतर ते कोरडे करणे  आणि परत ठेवणे हे खूप कठीण काम आहे. अशा परिस्थितीत व्यस्त रूटिनमुळे लोकांना  इच्छा असूनही पडदे धुता येत नाहीत. पडदे साफ करण्‍याच्‍या काही टिप्‍स जाणून घ्या. त्‍याच्‍या  मदतीने तुम्‍ही फार कमी वेळात पडदे साफ करू शकाल.

3/10
अनेकदा वॉशिंग मशिनमध्ये धुतल्यानंतरही पडद्यावरील डाग सहजासहजी दूर होत नाहीत. अशा  परिस्थितीत व्हाईट व्हिनेगर वापरणे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. यासाठी वॉशिंग  मशिनमध्ये नियमित डिटर्जंट पाण्यात मिसळा. तुम्ही डिटर्जंटऐवजी हँडवॉश देखील वापरू  शकता. नंतर त्यात 1 कप व्हाईट व्हिनेगर घाला. यामध्ये धुतल्याने पडद्यावरील डाग सहज दूर  होतील.

4/10
अनेक वेळा घाईघाईत लोक पडद्यासोबत इतर कपडे देखील वॉशिंग मशीनमध्ये टाकतात. यामुळे ते कपडे देखील घाण होऊ शकतात. वॉशिंग मशीनमध्ये एकाच वेळी एवढे कपडे टाकल्याने नुकसान होऊ शकते. म्हणून, पडदे आणि इतर कपडे स्वतंत्रपणे धुणे चांगले.

5/10
सिल्कचे पडदे वॉशिंग मशिनमध्ये धुतल्याने खराब होतात, अशा परिस्थितीत ते हाताने धुणे  चांगले. पडदा धुण्यापूर्वी व्हिनेगरच्या पाण्यात भिजवा. यानंतर, पडदा सौम्य डिटर्जंट किंवा  हँडवॉशने स्वच्छ करा. पडदे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही शॅम्पू देखील वापरू शकता.

6/10
काही वेळेस पडदे घरी धुऊन खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांना ड्राय क्लिनींगसाठी  पाठवणे चांगले आहे. हार्ड डिटर्जंट वापरू नका. पडदे धुतल्यानंतर त्यांना जास्त वेळ उन्हात ठेवू नका. यामुळे पडद्यांची  चमक कमी होऊ शकते.

7/10
जर पडदे फक्त धुळीने घाणेरडे दिसत असतील तर त्यांना स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ब्रश वापरू शकता.  ब्रशला वरपासून खालपर्यंत नीट हलवून पडद्याच्या कोपऱ्यातून धूळ झटकून टाका.

8/10
हाताने साफ करण्यापेक्षा व्हॅक्यूम क्लिनरने पडदे अधिक स्वच्छ दिसतात. त्यामुळे पडदे खूप घाण झालेले नसतील आणि तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर व्हॅक्यूम क्लिनर हा पर्याय तुमच्यातकरता चांगला आहे.

9/10
तर सोपा उपाय म्हणजे तुम्ही पडद्यांना जोर-जोरात झटका याने धूळ निघून जाईल. यासोबतच काही वेळ उन्हातही ठेवू  शकता. असे केल्याने, पडद्यांचा वास दूर करणे तुम्हाला सोपे जाऊ शकते.

10/10
नियमीतपणे घरातील पडदे  स्वच्छ करणे फार गरजेचे आहे.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला

Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NCP Ajit Pawar : गुलाबी जॅकेट ते गुलाबी गाडी ; अजित पवारांची थीम यशस्वीMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Embed widget