एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Brain Health : सावधान! मेंदूच्या आरोग्यासाठी घातक आहेत 'या' सवयी गंभीर आजाराचा धोका; वाचा सविस्तर
Worst Habits for Your Brain : सध्या वाईट जीवनशैलीमुळे लोक अनेक गंभीर आजारांना बळी पडतात. आपल्या वाईट सवयींचा मेंदूसह शरीराच्या इतर अवयवांवरही वाईट परिणाम होतो.
![Worst Habits for Your Brain : सध्या वाईट जीवनशैलीमुळे लोक अनेक गंभीर आजारांना बळी पडतात. आपल्या वाईट सवयींचा मेंदूसह शरीराच्या इतर अवयवांवरही वाईट परिणाम होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/2da6b51608b7b6b0b2766903e82e296b1695894569241322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bad Habits for Your Brain
1/9
![मेंदूचे हा शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. मेंदूचे आपल्या शरीरावर पूर्ण नियंत्रण असते. त्यामुळे मेंदूच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/4bb7a00b490e7642730805391ad225d75e369.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेंदूचे हा शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. मेंदूचे आपल्या शरीरावर पूर्ण नियंत्रण असते. त्यामुळे मेंदूच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
2/9
![पण, आपल्या काही सवयी मेंदूचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे अनेकांना उतरत्या वयात स्मृतीभ्रंश यासारख्या आजारांना सामोरं जावं लागतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/9819804f21afd621465900c3f8ea0777bed2c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण, आपल्या काही सवयी मेंदूचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे अनेकांना उतरत्या वयात स्मृतीभ्रंश यासारख्या आजारांना सामोरं जावं लागतं.
3/9
![मेंदूवर वाईट परिणाम करणाऱ्या सवयी कोणत्या आहेत, याबाबत सविस्तर जाणून घ्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/b8c85074ddc07c12a68af09ef7b3258369ac1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेंदूवर वाईट परिणाम करणाऱ्या सवयी कोणत्या आहेत, याबाबत सविस्तर जाणून घ्या.
4/9
![1.जास्त वेळ मोबाईल, कंप्यूटर किंवा टीव्ही पाहणे - फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरवर जास्त वेळ घालवणे हानिकारक ठरू शकते. याचा थेट परिणाम मेंदूवर होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/ad3701b7e5363939c43e218f6efe83c74ae35.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1.जास्त वेळ मोबाईल, कंप्यूटर किंवा टीव्ही पाहणे - फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरवर जास्त वेळ घालवणे हानिकारक ठरू शकते. याचा थेट परिणाम मेंदूवर होतो.
5/9
![स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्याने डोळ्यांवर ताण, डोकेदुखी इत्यादी समस्या उद्भवू शकतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/f46a3eef5047e306df75348912e294d0aca32.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्याने डोळ्यांवर ताण, डोकेदुखी इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
6/9
![2. झोपेचा अभाव - निद्रानाश किंवा अपुरी झोप आरोग्यासाठी हानिकारक आहे. मेंदूच्या योग्य कार्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. अपुऱ्या झोपेमुळे लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि उत्साही वाटत नाही. मेंदूचं कार्य सुरळीत सुरु ठेवण्यासाठी किमान सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/7960d22b96d51d51941c77bdd2d49bf62c94a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2. झोपेचा अभाव - निद्रानाश किंवा अपुरी झोप आरोग्यासाठी हानिकारक आहे. मेंदूच्या योग्य कार्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. अपुऱ्या झोपेमुळे लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि उत्साही वाटत नाही. मेंदूचं कार्य सुरळीत सुरु ठेवण्यासाठी किमान सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे.
7/9
![3. ताणतणाव - तणावामुळे मेंदूवर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे चिंता, नैराश्य आणि स्मृती संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ताणतणावाचं व्यवस्थापन करणे महत्वाचं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/411a54c9bd89b692c35a7735c4a9ee41c5eee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3. ताणतणाव - तणावामुळे मेंदूवर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे चिंता, नैराश्य आणि स्मृती संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ताणतणावाचं व्यवस्थापन करणे महत्वाचं आहे.
8/9
![4. चुकीचा आहार - मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी अनहेल्दी फूडपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. आहार सकस असावा. जास्त साखर, सॅच्युरेटेड फॅट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने मेंदूवर विपरीत परिणाम होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/babcf7ffcd700b918ff2c096ce4cac7d9afa5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
4. चुकीचा आहार - मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी अनहेल्दी फूडपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. आहार सकस असावा. जास्त साखर, सॅच्युरेटेड फॅट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने मेंदूवर विपरीत परिणाम होतो.
9/9
![5. व्यायामाचा अभाव - मेंदूचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. नियमित व्यायामानेही शरीर आणि मन मजबूत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/7276e93883cc044ad5b438d3bfcf51dc975b7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
5. व्यायामाचा अभाव - मेंदूचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. नियमित व्यायामानेही शरीर आणि मन मजबूत होते.
Published at : 28 Sep 2023 03:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)