एक्स्प्लोर

Health Benefits : महिलांनी रोज रिकाम्या पोटी 'हे' फळ खावे; हे आजार राहतील तुमच्यापासून दूर...

Health Benefits

1/10
खजूर एक असे फळ आहे ज्याचे सेवन केल्याने शरीराला ताकद आणि ऊर्जा मिळण्यास मदत होते. हृदय निरोगी राहण्यासाठी दररोज खजूर खाणे खूप महत्वाचे असते.(Photo Credit : Unsplash)

2/10
खजुरात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे खाल्ल्याने हिवाळ्यात शरिराला आराम मिळण्यास मदत होते. रिसर्चमध्ये हे सिद्ध झाले आहे की, महिलांनी रोज 5 खजूर खावेत. विशेषत: ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना होतात त्यांनी रोज खजूर खायला हवे. (Photo Credit : Unsplash)

3/10
वाळलेल्या खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचे घटक असतात. याव्यतिरिक्त, त्यात अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. जे हृदय आणि फुफ्फुसाच्या आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करता. जाणून घ्या खजूर खाण्याचे फायदे काय आहेत आणि ते कसे खावे.(Photo Credit : Unsplash)

4/10
दररोज किती खजूर खायला हवेत : सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. खजूर खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रथम त्यांना रात्रभर पाण्यात भिजवून ठेवणे. भिजवलेले खजूर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी सहज खाऊ शकता. सुरुवातीला 2-3 खजूर खाव्यात आणि नंतर त्याचे प्रमाण वाढवता येऊ शकते.(Photo Credit : Unsplash)

5/10
खजूरमध्ये अनेक पोषक घटक आढळतात :  खजुरात पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, मँगनीज, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि सोडियम मुबलक प्रमाणात आढळतात.(Photo Credit : Unsplash)

6/10
खजूर खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्याचे काम करते. हे खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.(Photo Credit : Unsplash)

7/10
खजूरमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतात. तसेच यामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.(Photo Credit : Unsplash)

8/10
खजूर खाल्ल्याने डोळे आणि पोटाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. तसेच फ्लेव्होनॉइड्स नावाचे अँटीऑक्सिडंट मधुमेह, अल्झायमर आणि अनेक प्रकारच्या कर्करोगापासून आराम मिळण्यास मदत होते.(Photo Credit : Unsplash)

9/10
खजूर खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. यामध्ये व्हिटॅमिन क असते ज्यामुळे रक्ताची पातळी सुधारण्यास मदत होते.(Photo Credit : Unsplash)

10/10
या मुले महिलांनी  दररोज सकाळी खजुराचे सेवन करायला हवे. तुम्ही खजुराचे सेवन केल्यास तुम्हला या यासारखे अनेक फायदे मिळण्यास मदत होईल.   (Photo Credit : Unsplash)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

Embed widget