एक्स्प्लोर
Health News : म्हणून एकत्र टूथब्रश बाथरुममध्ये ठेवू नये, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का
Health News : जर तुम्ही तुमचे बाथरूम अनेक लोकांसोबत शेअर करत असाल तर तेथे टूथब्रशसारख्या वस्तू ठेवणे टाळावं
Health News
1/10

जर तुम्ही तुमचे टूथब्रश वेगळे ठेवले नाही, तर अनगे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
2/10

आत्तापर्यंत तुम्ही तुमचा टूथब्रश फक्त बाथरूममध्येच ठेवला असेल. त्यामुळे लोकांना असं वाटतं की, टूथब्रशसारख्या गोष्टी बाथरूममध्येच ठेवाव्यात.
Published at : 21 Sep 2023 11:09 PM (IST)
आणखी पाहा























