एक्स्प्लोर
Health Tips : सफरचंद आरोग्यासाठी वरदान; जाणून घ्या ते खाण्याची योग्य वेळ कोणती?
Health Tips : सफरचंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
Apple
1/10

सफरचंदात फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, आयर्न आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात.
2/10

अनेकदा लोक सफरचंद खाण्याची योग्य वेळ याबद्दल संभ्रमात असतात.अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या वेळी सफरचंद खाल्ल्याने तुम्हाला जास्त फायदा होतो.
Published at : 07 Oct 2023 06:35 PM (IST)
आणखी पाहा























