एक्स्प्लोर

प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिणे धोकादायक!

Plastic bottles : प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिणे धोकादायक!

Harmful effects of drinking water from plastic bottles

1/10
प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये बिसफेनोल ए (BPA) हे एक रसायन असतं. हे पाण्यासोबत मिसळून शरीरात गेल्यास हानीकारक ठरू शकतं. (Photo Credit : pixabay)

2/10
प्लॅस्टिकच्या बाटलीत जास्त दिवस पाणी ठेवल्यास त्याची चव बदलते. (Photo Credit : pixabay)

3/10
पाण्याची प्लॅस्टिक बाटली जर उन्हात ठेवल्यास आणि ते पाणी प्यायल्यास शरीराला घातक ठरू शकतं.  (Photo Credit : pixabay)

4/10
कारण सूर्यकिरणांमुळे BPA रसायन पाण्यात तातडीने मिसळलं जातं.  (Photo Credit : pixabay)

5/10
प्लॅस्टिकची बाटली योग्यप्रकारे न धुतल्यास त्यामध्ये जीवाणूंची पैदास होऊ शकते. (Photo Credit : pixabay)

6/10
प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिल्याने आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर (Immune System) वाईट परिणाम होतो.  (Photo Credit : pixabay)

7/10
प्लास्टिकच्या बाटलीतून बाहेर पडणारे रसायन पचत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या शरीराच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीवर होतो. (Photo Credit : pixabay)

8/10
प्लास्टिकमध्ये फॅलेट नावाचे रसायन असते. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने यकृताचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो  (Photo Credit : pixabay)

9/10
पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या (Sperm Count) कमी होऊ शकते. याचा थेट त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. (Photo Credit : pixabay)

10/10
प्लॅस्टिकमध्ये आढळणारी रसायने जसे की शिसे, कॅडमियम आणि पारा शरीरात कर्करोग, अपंगत्व, रोगप्रतिकारक शक्तीमध्ये अडथळा येणे यांसारखे गंभीर आजार निर्माण करतात आणि मुलांच्या विकासावरही परिणाम करतात.(Photo Credit : pixabay)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी

अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल

अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Embed widget