एक्स्प्लोर
Health Tips : थंड अन्नाचं सेवन आरोग्यासाठी घातक; वाचा परिणाम
Health Tips : जर थंड पदार्थांचं, अन्नाचं सेवन केलं तर ते तुमच्यासाठी नुकसानकारक आहे.
Food
1/8

निरोगी आणि शरीराच्या शारिरीक तसेच मानसिक वाढीसाठी योग्य आणि पौष्टिक आहाराचं सेवन करणं फार गरजेचं आहे. मात्र, हे अन्न जरी पोषक असलं तरी आपण ते कोणत्या पद्धतीने आणि कसं खातो हे फार महत्त्वाचं आहे.
2/8

गरम अन्न आरोग्यासाठी फायदेशीर असते. घरातील वडीलधारी मंडळीही फक्त ताजे अन्न खाण्याचा सल्ला देतात. मात्र, झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीत लोकांना गरम अन्न जेवण्यासाठी वेळ मिळत नाही.
Published at : 13 Sep 2023 02:21 PM (IST)
आणखी पाहा






















