एक्स्प्लोर
Health Tips : हिवाळ्यात हाडांना मजबूत करायचंय? किवीचे सेवन करा
Kiwi Benefits : किवी हे असे फळ आहे की फार कमी लोक ते खातात. पण किवी खाल्ल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते.
Kiwi Benefits
1/9

किवी खाल्ल्याने तुमची त्वचा तर सुधारतेच, याशिवाय किवी खाल्ल्याने हाडे देखील मजबूत होतात. या ठिकाणी आम्ही तुम्हाला हाडांसाठी किवी हे फळ किती चांगलं आहे हे सांगणार आहोत.
2/9

हिवाळ्यात आपल्या हाडांची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी पोषक तत्वे घेणे आवश्यक आहे. किवीमध्ये सर्वाधिक फायटोकेमिकल्स आणि व्हिटॅमिन सी असते.
Published at : 03 Nov 2023 03:00 PM (IST)
आणखी पाहा























