एक्स्प्लोर
Health Tips : हिवाळ्यात 'हे' ड्रायफ्रूट्स खा; सर्दी-खोकल्यापासून झटपट आराम मिळेल
Health Tips : ज्या लोकांना शौचालयाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी हिवाळ्यात सुके खजूर खावे.
Dry Fruits
1/7

ज्या लोकांना वारंवार सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो त्यांना दररोज ड्रायफ्रुट्स खाण्याचा सल्ला दिला जातो.
2/7

जेणेकरून आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही. ज्या लोकांना वारंवार सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो त्यांना दररोज ड्रायफ्रुट्स खाण्याचा सल्ला दिला जातो. पण अशा लोकांसाठी खास सल्ला म्हणजे सुके खजूर खाल्ल्याने शरीराला ऊब मिळते. त्यामुळे अनेक समस्यांना आराम मिळतो. तसेच ज्या लोकांना शौचालयाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी हिवाळ्यात सुके खजूर खावे.
Published at : 24 Dec 2023 11:01 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्राईम
लातूर























