एक्स्प्लोर
Health Tips : मधुमेही रुग्ण अंडी खाऊ शकतात का? वाचा सविस्तर
अंड्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. मधुमेही रुग्ण अंडी खाऊ शकतात का? पाहा.
Health Tips
1/10
![अंड्यांमध्ये 10 पैकी 9 आवश्यक अमीनो ऍसिड असतात, जे चांगले आरोग्य राखण्यास मदत करतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अंड्यांमध्ये 10 पैकी 9 आवश्यक अमीनो ऍसिड असतात, जे चांगले आरोग्य राखण्यास मदत करतात.
2/10
![अंड्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अंड्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात.
3/10
![यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन डी, बी12, बी6, कॅल्शियम, फोलेट, रिबोफ्लेविन, जस्त आणि लोह इत्यादी घटक असतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन डी, बी12, बी6, कॅल्शियम, फोलेट, रिबोफ्लेविन, जस्त आणि लोह इत्यादी घटक असतात.
4/10
![मधुमेही रुग्ण अंडी खाऊ शकतात का?](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मधुमेही रुग्ण अंडी खाऊ शकतात का?
5/10
![अभ्यासातून असे दिसून आले आहे की अंडी खाल्ल्याने रक्तातील साखरेच्या पातळीवर कोणताही वाईट परिणाम होत नाही.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अभ्यासातून असे दिसून आले आहे की अंडी खाल्ल्याने रक्तातील साखरेच्या पातळीवर कोणताही वाईट परिणाम होत नाही.
6/10
![मधुमेहामध्ये अंडी खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी करता येते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मधुमेहामध्ये अंडी खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी करता येते.
7/10
![मधुमेहाच्या रुग्णालाही लवकर थकवा येऊ लागतो. त्यामुळे या समस्येचा सामना करण्यासाठी अंड्यांचे सेवन फायदेशीर ठरू शकते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मधुमेहाच्या रुग्णालाही लवकर थकवा येऊ लागतो. त्यामुळे या समस्येचा सामना करण्यासाठी अंड्यांचे सेवन फायदेशीर ठरू शकते.
8/10
![जर तुम्हाला मधुमेह असेल तर आठवड्यातून तीन वेळा अंडी खाणे पुरेसे आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जर तुम्हाला मधुमेह असेल तर आठवड्यातून तीन वेळा अंडी खाणे पुरेसे आहे.
9/10
![तसेच अंड्याचा पांढरा भाग खाणे अधिक फायदेशीर ठरेल.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
तसेच अंड्याचा पांढरा भाग खाणे अधिक फायदेशीर ठरेल.
10/10
![अंडी तेलात किंवा बटरमध्ये शिजवून खाणे हानिकारक ठरते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अंडी तेलात किंवा बटरमध्ये शिजवून खाणे हानिकारक ठरते.
Published at : 29 Oct 2023 06:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)