एक्स्प्लोर
Health Tips : शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे
Health Tips : भुईमुगाला (Peanut) प्रथिने आणि फायबरचे भांडार म्हणतात.
![Health Tips : भुईमुगाला (Peanut) प्रथिने आणि फायबरचे भांडार म्हणतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/27/c53b415ce650ff9071c5cd751bb999d2_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Peanuts Benefits
1/8
![शेंगदाण्यात मॅंगनीज (Manganese) आणि कॅल्शियम (Calcium) दोन्ही आढळतात. त्यामुळे शेंगदाणे खाल्ल्याने एका घटकामुळे शरीराला दोन प्रकारचे फायदे होतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/aabd8bb41de55c8d7d9c2a3690b8c9687731d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेंगदाण्यात मॅंगनीज (Manganese) आणि कॅल्शियम (Calcium) दोन्ही आढळतात. त्यामुळे शेंगदाणे खाल्ल्याने एका घटकामुळे शरीराला दोन प्रकारचे फायदे होतात.
2/8
![मॅंगनीज हाडांमध्ये कॅल्शियम (Calcium) शोषण्याच्या प्रक्रियेला गती देण्यास मदत करते. यामुळे तुमची हाडे मजबूत होतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/34a8039703e4d5aa57b889b185248a581d47d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मॅंगनीज हाडांमध्ये कॅल्शियम (Calcium) शोषण्याच्या प्रक्रियेला गती देण्यास मदत करते. यामुळे तुमची हाडे मजबूत होतात.
3/8
![त्याचप्रमाणे शेंगदाणे खाल्ल्याने तुमच्या शरीराची प्रतिकारशक्तीही मजबूत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/baaf249dcc5b555065009263f97e057404a04.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याचप्रमाणे शेंगदाणे खाल्ल्याने तुमच्या शरीराची प्रतिकारशक्तीही मजबूत होते.
4/8
![शेंगदाण्याचा विशेष गुणधर्म म्हणजे ते शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (Cholesterol) कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/d55155f0eb06915d7784aca9c4672a047c853.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेंगदाण्याचा विशेष गुणधर्म म्हणजे ते शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (Cholesterol) कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.
5/8
![यामध्ये मोनो-अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते, ज्यामुळे हृदयाशी (Heart Disease) संबंधित आजारांपासूनही सुटका मिळते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/7a0dc76f73ac2e2a85340d283d5f17df41b38.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये मोनो-अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते, ज्यामुळे हृदयाशी (Heart Disease) संबंधित आजारांपासूनही सुटका मिळते.
6/8
![शेंगदाण्याचे सेवन केल्याने पचनशक्ती वाढते. तर, जेवणानंतर दररोज 100 ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्यास ते अन्न पचण्यास मदत करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/3ce0c8bc3e173bd3b7834cdd16e755d16987a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेंगदाण्याचे सेवन केल्याने पचनशक्ती वाढते. तर, जेवणानंतर दररोज 100 ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्यास ते अन्न पचण्यास मदत करते.
7/8
![शेंगदाणे खाल्याने शरीरातील रक्ताची कमतरताही पूर्ण होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/14fac5181e8147856fca77ff3dfd1034840b4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेंगदाणे खाल्याने शरीरातील रक्ताची कमतरताही पूर्ण होते.
8/8
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/a335cfe82918be0b4b581df0802e5d6525b9d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 09 Sep 2022 08:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)