एक्स्प्लोर
Health Tips : पचनक्रिया सुधारण्यासाठी वाचा काळ्या चण्याचे फायदे
Health Tips : काळ्या चण्यामध्ये आढळणारे झिंक सुरकुत्या आणि मुरुम दूर करण्यास मदत होते.
Kala Chana
1/7

भारतीय स्वयंपाकघरात कडधान्यात सहज आढळणारे कडधान्य म्हणजे काळे चणे. सहज उपलब्ध असलेल्या काळ्या चण्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळतात. यासोबतच काळे चणे हे शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचे सर्वात महत्त्वाचे स्त्रोत मानले जाते.
2/7

हृदयविकारापासून दूर : काळ्या चण्याच्या सेवनाने हृदयविकारापासून मुक्ती मिळते. वास्तविक, काळ्या चण्यात अँटिऑक्सिडंट, सायनिडिन, पेटुनिडिनचे गुणधर्म आढळतात, जे रक्तवाहिन्या मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.
Published at : 04 Feb 2023 09:17 PM (IST)
आणखी पाहा























