एक्स्प्लोर
Health Tips : आरोग्यासाठी गुणकारी सब्जाचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे
Chia Seeds
1/7

आजकाल बरेच लोकसब्जाच्या बियांचे सेवन करू लागले आहेत. सब्जाच्या बियांच्या फायद्यांमुळे सुपरफूडच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे.
2/7

सब्जाच्या बियांमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिडसह खनिजे देखील आढळतात. सब्जाच्या बिया खाल्ल्याने वजन कमी होण्यास खूप मदत होते.
Published at : 18 Mar 2022 07:46 PM (IST)
आणखी पाहा























