पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत आजकाल बाजारात ब्राऊन राइसची मागणी लक्षणीय वाढली आहे. लोकांनी दैनंदिन आहारातही याचा समावेश करायला सुरुवात केली आहे.
2/9
तुम्हालाही या भाताचा आहारात समावेश करायचा असेल तर त्याचे फायदे नक्की जाणून घ्या.
3/9
या तांदळात जीवनसत्त्वे, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियमसारखे अनेक पोषक घटक असतात.
4/9
ब्राऊन राइसमध्ये जीवनसत्त्वे, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियमसारखे अनेक पोषक घटक असतात.
5/9
ब्राऊन राइसमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, जे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याच्या सेवनाने टाईप २ मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
6/9
ब्राऊन राइसमध्ये भरपूर जीवनसत्त्वे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास देखील मदत करतो. मानसिक आरोग्यासाठीही हे खूप फायदेशीर आहे.
7/9
ब्राऊन राइसमध्ये आढळणारे फायबर आणि जीवनसत्त्वे यांसारखे पोषक घटक देखील वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
8/9
मॅग्नेशियम समृद्ध ब्राऊन राइस हाडांच्या खनिज घनता वाढविण्यास मदत करू शकतात. याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात.
9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.