एक्स्प्लोर
Health Tips : हवामानात बदल होताच आहारात बदल करा; 'या' आयुर्वेदिक गोष्टींचा आहारात समावेश करा
Health Tips :
Health Tips
1/8

हवामानात बदल जाणवला की, रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. अशा वेळी या वातावरणात चांगलं वाटावं असं तुम्हाला वाटत असेल तर यामध्ये आयुर्वेद तुम्हाला खूप मदत करू शकते. काही मसाले घरी ठेवल्याने तुमचे आरोग्य चांगले राहू शकते.
2/8

ऑक्टोबर सुरू झाला आहे आणि हळूहळू पण थंडी वाढू लागली आहे. या ऋतूत आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी सर्वात आधी आहार ऋतूनुसार असावा. कारण थंडी वाढली की रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. अशा वेळी हिवाळा मजेत घालवता यावा म्हणून काहीतरी खावे.
Published at : 09 Oct 2023 05:00 AM (IST)
आणखी पाहा






















