एक्स्प्लोर
Sugarcane Side Effects : 'या' लोकांनी पिऊ नये उसाचा रस, होऊ शकतात घातक परिणाम
sugarcane
1/6

उसाचा रस हे उन्हाळ्यात अनेकांचे आवडते पेय आहे. हा रस चवीसोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानला जातो. पण काही लोकांनी हे पेय सेवन करू नये. का ते जाणून घेऊ (Photo - Freepik)
2/6

उसावर अनेक प्रकारच्या माश्या बसतात. अशा परिस्थितीत उसाचा रस प्यायल्याने अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते. तसेच जर तुम्हाला आधीच अन्नातून विषबाधा होत असेल, तर उसाचा रस टाळा. (Photo - Freepik)
Published at : 06 Jun 2022 11:54 PM (IST)
आणखी पाहा























