एक्स्प्लोर

Air pollution : वायू प्रदूषणाचा मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम, नैराश्य वाढण्याची भीती

Air pollution : वायू प्रदूषणाचा मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम

Air pollution side effects on mental health

1/10
राजधानी दिल्ली-एनसीआरमधील (Delhi-NCR)  वायू प्रदूषणाची (Air Pollution) पातळी आता भीतीदायक झाली आहे. संपूर्ण परिसर प्रदूषणाने गंभीर पातळी गाठली आहे. (Photo Credit : PTI)

2/10
दूषित हवेचा आरोग्यावर वाईट परिणाम होतोय. त्यामुळे गंभीर आजार होण्याचा धोका वाढला आहे. वायू प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम फुफ्फुसावर आणि श्वासोच्छवासावर होतो. पण, त्यामुळे मधुमेहही वाढू शकतो, असे नुकत्याच झालेल्या एका संशोधनात आढळून आले आहे. (Photo Credit : PTI)

3/10
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, त्याचे दुष्परिणाम केवळ एवढ्यापुरते मर्यादित नसून दूषित हवेच्या दीर्घकाळ संपर्कामुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. यामुळे तुमचा मूड बदलतो आणि तणाव, नैराश्य, चिंता याबरोबरच चिडचिडेपणाही वाढू शकतो. (Photo Credit : PTI)

4/10
अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशनच्या अहवालानुसार, वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, त्याचा मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. (Photo Credit : PTI)

5/10
प्रदूषित हवेमुळे तणाव आणि चिंता देखील होऊ शकते. यामुळे नैराश्य, स्मृतिभ्रंश आणि अल्झायमरसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. (Photo Credit : PTI)

6/10
अभ्यासात असे आढळून आले आहे की, दूषित हवेत राहण्यामुळे काही काळ तणाव आणि चिंताग्रस्त समस्या देखील वाढू शकतात. जर तुम्ही या समस्यांना आधीच असुरक्षित असाल, तर वायू प्रदूषणामुळे या समस्या आणखी वाढू शकतात. (Photo Credit : PTI)

7/10
संशोधकांचे म्हणणे आहे की, प्रदूषक आणि दूषित हवेच्या सतत संपर्कात राहिल्याने तणाव संप्रेरकांचे उत्सर्जन वाढते, ज्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. पण त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.(Photo Credit : PTI)

8/10
वायू प्रदूषणामुळे मूड बदलतो. त्यामुळे डिप्रेशनची समस्याही अनेक पटींनी वाढू शकते. त्यामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे मूड नकारात्मक पातळीवर बदलू शकतो.  (Photo Credit : PTI)

9/10
वायू प्रदूषणाच्या दीर्घकाळ संपर्कामुळे मूड स्विंग आणि नैराश्याचा धोका वाढू शकतो. नैराश्याच्या रुग्णांसाठी वायू प्रदूषण ही एक गंभीर समस्या मानली जाते. (Photo Credit : PTI)

10/10
इतकेच नाही तर, प्रदूषणाच्या सूक्ष्म कणांच्या म्हणजेच पीएम 2.5 च्या संपर्कात आल्याने न्यूरोडीजनरेटिव्ह विकारांचा धोकाही वाढू शकतो. (Photo Credit : PTI)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया

Vinod Thakur: विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूरांची बाचाबाची, डायरी दाखवली, कार्यकर्ते म्हणाले, लाईट का बंद केली?
विनोद तावडेंनी गळ्याला हात लावून शपथ घेतली, क्षितिज ठाकूरांनी डायरी दाखवली, विरारमध्ये राडा
Vinod Tawde: माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray : भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट राज्यातून संपू देVinod Tawade:निवडणूक आयोग तुमचा घरगडी म्हणून काम करतंय,Sushma Andhare यांचा आरोप Prasad Lad खडाजंगीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 19 नोव्हेंबर  2024: ABP MajhaBaramati : Shrinivas Pawar यांच्या शरयू मोटर शोरुमध्ये सर्च ऑपरेशन,तपासणीत काही न आढळल्याची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
Vinod Thakur: विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूरांची बाचाबाची, डायरी दाखवली, कार्यकर्ते म्हणाले, लाईट का बंद केली?
विनोद तावडेंनी गळ्याला हात लावून शपथ घेतली, क्षितिज ठाकूरांनी डायरी दाखवली, विरारमध्ये राडा
Vinod Tawde: माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
Chandgad Vidhan Sabha : तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
Shrinivas Pawar : बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....

पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट

Embed widget