एक्स्प्लोर
Advertisement
Vitamin-C : जीवनसत्त्व - सी ची कमतरता होऊ शकते तुमच्या सौंदर्यावर ग्रहण, आहारात या पदार्थांचा समावेश केल्यास सौंदर्य परत येईल !
जीवनसत्त्व -सी आणि त्यात समृद्ध असलेल्या खाद्यपदार्थांबद्दल हे का महत्वाचे आहे ते जाणून घ्या !
जीवनसत्त्व -सी हे अत्यंत महत्वाचे पोषक आहे, ज्याच्या कमतरतेमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपले शरीर जीवनसत्त्व -सी साठवू शकत नाही, म्हणून असे खाद्यपदार्थ रोज खावे ज्यामुळे त्याची कमतरता भरून निघण्यास मदत होईल. जीवनसत्त्व -सी आणि त्यात समृद्ध असलेल्या खाद्यपदार्थांबद्दल हे का महत्वाचे आहे ते जाणून घ्या.(Photo Credit : pexels )
1/9
2/9
3/9
4/9
5/9
6/9
7/9
8/9
9/9
Published at : 17 Mar 2024 03:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
मुंबई
परभणी
Advertisement