एक्स्प्लोर

Hair Care : स्वयंपाकघरातील या गोष्टींच्या वापर करा, केस गळण्याची समस्या होईल दूर!

Hair Care : केसांच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी स्वयंपाकघरात असलेल्या काही गोष्टींच्या वापराने केस गळण्याची समस्या कमी होईल .

Hair Care

1/11
केसगळती रोखण्यासाठी, महागड्या शॅम्पू किंवा तेलाऐवजी आपल्या स्वयंपाकघरात असलेले काही घटक वापरा, हे केस गळती रोखण्यासाठी प्रभावी मानले जातात . [Photo Credit : Pexel.com]

2/11
कढीपत्ता :   केसांच्या वाढीसाठी तुम्ही कढीपत्ता देखील वापरू शकता. कढीपत्ता केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात जे केसांची लांबी वाढवण्यास मदत करतात . ज्या लोकांचे केस खूप पातळ आहेत किंवा जास्त केस गळत आहेत त्यांनी त्यांच्या केसांवर हा उपाय करा . [Photo Credit :graceofgods.com  ]

3/11
यासाठी लोक अनेक महागडी उत्पादने वापरतात. मात्र त्यानंतरही त्यांना या समस्येतून दिलासा मिळत नाही. तसेच या उत्पादनांमध्ये केमिकल्स असल्याने केसांच्या समस्या आणखी वाढतात . [Photo Credit : Pexel.com]

4/11
अशा परिस्थितीत केसांच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी स्वयंपाकघरात असलेल्या काही गोष्टींच्या वापराने केस गळण्याची समस्या कमी होईल . [Photo Credit : Pexel.com]

5/11
यासाठी 12 ते 15 कढीपत्ता घ्या आणि एका भांड्यात खोबरेल तेलात उकळा. कढीपत्ता चांगला उकळला की गॅसवरून तेल काढून थंड करायला ठेवा .  [Photo Credit : Pexel.com]

6/11
ते थंड झाल्यावर या मिश्रणाने केसांच्या मुळांना मसाज करा . आता हे तेल केसांवर काही तास राहू द्या, नंतर सौम्य शाम्पू आणि पाण्याने केस धुवा . [Photo Credit : Pexel.com]

7/11
कांद्याचा रस : कांद्याचा रस देखील तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे . यामुळेच आता अनेक केसांच्या उत्पादनांमध्ये कांद्याचा रस मिसळला जातो . [Photo Credit : Pexel.com]

8/11
कांद्याचा रस लावल्याने केसांची लांबी झपाट्याने वाढते . यासाठी केसांना ताज्या कांद्याचा रस लावा. 40 ते 50 मिनिटे केसांवर राहू द्या आणि नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा . [Photo Credit : Pexel.com]

9/11
मेथी दाणे : केस गळत असल्यास मेथीचाही वापर करू शकता . मेथीमध्ये जीवनसत्त्वे आणि प्रथिने आढळतात ज्यामुळे केस निरोगी राहतेच पण ते लांब होण्यासही मदत होते .  [Photo Credit : linkedin ]

10/11
याशिवाय मेथीच्या दाण्यांमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केस आतून मजबूत होतात . तसेच कोंडा दूर करतो . [Photo Credit : Pexel.com]

11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल

हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 

AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Kanwat on Walmik Karad : वाल्मिक कराडसोबत पोलीस आहेत? पोलीस अधीक्षक म्हणाले,माहिती घेतोयSuresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरीSantosh Deshmukh Wife Beed : मला वाटतं मीच कुणाला मारून येऊ, संतोष देशमुखांच्या पत्नीचा आक्रोषRamdas Athawale Full PC : मला वाटतं धनंजय मुंडेंचे थेट संबंध नाहीत, रामदास आठवले यांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी

Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी

Suresh Dhas : प्राजक्ताताईंची प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, सुरेश धस यांनी भाजपमधून कुणाचा फोन आला ते सांगितलं, म्हणाले...
इतरांना वाटत असेल तू चुकलाय तर.... भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा सल्ला अन् सुरेश धस यांचा दिलगिरीचा निर्णय
मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो; प्राजक्ता माळींनी फडणवीसांची भेट घेताच सुरेश धसांचा यु-टर्न

Embed widget