एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Lip Care Tips : फाटलेले ओठांच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी हा लिप मास्क अतिशय प्रभावी आहे!

आज आम्ही तुम्हाला अशा मास्कबद्दल सांगणार आहोत जो तुम्ही ओठांवर लावू शकता, ओठांचा कोरडेपणा आणि काळेपणा कायमची दूर करू शकता !

हवामान काहीही असो, आपल्याकडे नेहमीच कोरडे आणि फाटलेले ओठ असतात का? जर होय, तर आपल्याला अतिरिक्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. चेहऱ्यासह ओठांना स्क्रब करणे देखील आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशा मास्कबद्दल सांगणार आहोत जो तुम्ही ओठांवर लावू शकता, ओठांचा कोरडेपणा आणि काळेपणा कायमची दूर करू शकता. (Photo Credit : pexels )

1/8
हिवाळा किंवा उन्हाळा अशा जवळपास प्रत्येक ऋतूत काही लोकांचे ओठ कोरडे आणि फाटलेले दिसतात. केवळ थंड हवाच नाही तर गरम हवा आणि सूर्यप्रकाशामुळेही ओठ फुटू शकतात. याशिवाय नेहमी लिपस्टिक लावल्यानेही ओठ क्रॅक होऊ शकतात. ओठ खूप संवेदनशील असतात, म्हणून त्यांना अतिरिक्त काळजी घेण्याची आवश्यकता असते. हवामान कोणतेही असो, वेळोवेळी स्क्रब करत राहिल्यास, चेहऱ्यासह मॉइश्चरायझ ठेवत राहिल्यास या समस्येवर मात करणे तितकेसे अवघड नाही. फाटलेल्या ओठांची समस्या सोडवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत.(Photo Credit : pexels )

2/8
1 टीस्पून मध, 1 टीस्पून कोरफड जेल, 1 टीस्पून नारळ तेल, 1/2 तुकडा कच्ची हळदलिप मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम कच्ची हळद गॅसवर मंद आचेवर भाजून घ्या.(Photo Credit : pexels )

3/8
त्यानंतर किसून घ्या.नंतर नारळाचे तेल कोमट करून एका बाऊलमध्ये काढून त्यात किसलेली हळद घाला. (Photo Credit : pexels )

4/8
नंतर त्यात मध आणि कोरफड जेल घाला. हा लिप मास्क तुम्ही एका कंटेनरमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवू शकता.(Photo Credit : pexels )

5/8
लिप मास्क लावण्यापूर्वी ओठ स्क्रब करावे लागतात, त्यासाठी एका बाऊलमध्ये साखर आणि लिंबाचा रस घालून स्क्रबिंग  करावे.(Photo Credit : pexels )

6/8
सुमारे 1 मिनिट चोळा आणि नंतर धुवा. ओठ जास्त फाटलेले असतील तर आरामात स्क्रब करा.(Photo Credit : pexels )

7/8
त्यानंतर हा लिप मास्क लावा आणि 15 मिनिटे ठेवा. यानंतर कोमट पाण्यात स्वच्छ कापड भिजवून ओठ पुसून घ्यावेत.हा मास्क दररोज वापरा. लवकरच या समस्येवर मात होईल.(Photo Credit : pexels )

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde PC : भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
Prithvi Shaw : ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील

Glenn Maxwell on Yashasvi Jaiswal : यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Narendra Modi | नरेंद्र मोदी, अमित शाहा जे निर्णय घेतली तो अंतिम असेल- एकनाथ शिंदेEknath Shinde on Uddhav Thackeray | सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना कशी गरीबी कळणार- शिंदेEknath Shinde on CM Post | पायाला भिंगरी लावून मी कार्यकर्त्यांप्रमाणे काम केलं- एकनाथ शिंदेABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 27 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde PC : भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
Prithvi Shaw : ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
Glenn Maxwell on Yashasvi Jaiswal : यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
Apex Ecotech IPO : अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपीनुसार 48 टक्के परतावा,गुंतवणूकदारांना मोठी संधी
अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपी पोहोचला 48 टक्क्यांवर गुंतवणूकदारांना मोठी संधी
Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित

Embed widget