एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Skin Texture : ही फळे त्वचेचा पोत सुधारण्यास आणि त्वचा निरोगी ठेवण्यास उपयुक्त आहेत !

जर तुमची त्वचा चमकत नसेल, मुरुमांचे डाग ,सुरकुत्याही दिसत असतील .त्वचेचा पोत खराब होणे यासाठी तणाव कारणीभूत असू शकतो.तुम्हीही या गोष्टींनी त्रस्त असाल तर या फळांच्या मदतीने ही समस्या दूर होऊ शकते .

Skin Texture (Photo Credit : pexels )

1/8
निरोगी आणि संतुलित आहाराचा परिणाम केवळ आपल्या आरोग्यावरच दिसून येत नाही, तर यामुळे त्वचा दीर्घकाळ चमकदार आणि तरुण राहते. वाढत्या वयाचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणं सर्वात गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही फळांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने त्वचेचा पोत सुधारला जाऊ शकतो तसेच रंगही सुधारता येऊ शकतो. (Photo Credit : pexels )

2/8
आपण आपल्या स्किनकेअरमध्ये लिंबूवर्गीय फळांचा समावेश केला पाहिजे. यामध्ये असलेले जीवनसत्त्व सी त्वचेसाठी वरदान आहे. (Photo Credit : pexels )

3/8
बेरी, द्राक्षे आणि डाळिंब यासारखी फळे अँटीऑक्सिडंट्सचा खजिना आहेत, ते शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढा देतात आणि म्हातारपणातही आपल्याला तरुण ठेवतात. (Photo Credit : pexels )

4/8
पपईच्या सेवनाने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात. त्यामुळे पपई त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.(Photo Credit : pexels )

5/8
केळीमध्ये जीवनसत्त्व  ए, बी आणि ई भरपूर प्रमाणात असते. खाणे आणि लावणे दोन्ही फायदेशीर ठरतात. पिकलेली केळी  चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या दूर होतात. चेहऱ्याची चमकही वाढते.(Photo Credit : pexels )

6/8
चेहऱ्याचा लालसरपणा वाढवायचा असेल तर डाळिंबाचा आहारात समावेश करा. यामुळे सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होते. यात अनेक आवश्यक पोषक आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचा स्वच्छ करण्यास आणि चमकदार बनविण्यास मदत करतात.(Photo Credit : pexels )

7/8
लिंबातील जीवनसत्त्व  सीचे प्रमाण त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या, त्याचा परिणाम काही आठवड्यांत दिसेल. लिंबाची साल कोपरावर चोळल्याने त्याचा काळापणा दूर होतो. लिंबामध्ये थोड्या प्रमाणात मध मिसळून त्याद्वारे चेहरा, कोपर आणि गुडघ्यांना मसाज करा. (Photo Credit : pexels )

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?

Water reduction in Mumbai: मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
Latur Crime News: अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar On CM : भाजपचा मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असतील - अजित पवारTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :1 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 1  December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Water reduction in Mumbai: मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
Latur Crime News: अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?

Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
Embed widget