एक्स्प्लोर

Belly Fat :पोटातील चरबीचेही अनेक प्रकार आहेत, जाणून घ्या त्यांच्याबद्दल तसेच त्यापासून सुटका कशी करावी!

चला जाणून घेऊया पोटातील चरबीचे प्रकार तसेच त्यापासून सुटका कशी मिळवायची !

पोटाची चरबी खराब दिसते आणि यामुळे अनेक समस्या देखील उद्भवू शकतात. पोटाभोवती जमा झालेली चरबी अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि अन्नामुळे असते, परंतु कधीकधी पचनाशी संबंधित समस्यादेखील याला कारणीभूत ठरू शकतात. चला जाणून घेऊया पोटातील चरबीचे प्रकार तसेच त्यापासून सुटका कशी मिळवायची.(Photo Credit : pexels )

1/7
चरबी आपल्या शरीरात अनेक प्रकारे साठून राहते आणि ती अनेक प्रकारची असते. ब्लड लिपिड्स म्हणजे रक्तात असणारी चरबी, त्वचेखालील चरबी म्हणजेच त्वचेच्या अगदी खाली चरबी. व्हिसरल चरबी म्हणजे अंतर्गत अवयवांवर जमा होणारी चरबी. जे हृदय, फुफ्फुस, यकृत आणि शरीराच्या इतर अवयवांभोवती जमा होण्यास सुरवात होते. (Photo Credit : pexels )

2/7
आपल्या शरीरातील चरबीमध्ये 'अल्फा २' आणि 'बीटा ३' नावाचे रिसेप्टर्स असतात. बीटा 3 रिसेप्टर्स चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. म्हणजे शरीराच्या ज्या भागात बीटा 3 रिसेप्टर्स आहेत तेथील चरबी कमी करणे सोपे आहे, त्याचबरोबर अल्फा २ रिसेप्टरमुळे चरबी कमी होण्याची प्रक्रिया अवघड होते, त्यामुळे पोट, कंबर आणि नितंब भागातील चरबीमध्ये अल्फा २ रिसेप्टर्स असतात, त्यामुळे या ठिकाणची चरबी कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. (Photo Credit : pexels )

3/7
पोटावर जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी सर्वप्रथम पोटातील चरबी कोणत्या प्रकारची आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. पोटातील चरबीचे ही अनेक प्रकार आहेत, त्यांचे प्रकार शोधून त्यानुसार आहारावर नियंत्रण ठेवून व्यायाम सुरू केल्यास पोटातील चरबी कमी होऊ शकते. चला जाणून घेऊया पोटाच्या वेगवेगळ्या चरबीबद्दल.(Photo Credit : pexels )

4/7
यामध्ये पोट खूप खाली बाहेर पडत असते. जे वेगळं दिसतं. शरीराचा वरचा भाग नॉर्मल आहे, पण पोटाचा खालचा भाग लटकलेला दिसतो. सतत बसणे आणि काम करणे आणि अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी या प्रकारच्या चरबीसाठी जबाबदार आहेत. (Photo Credit : pexels )

5/7
यामध्ये चरबी इतकी असते की ती टायरच्या स्वरूपात बाहेर पडत असते. शारीरिक हालचालींचा अभाव आणि जास्त प्रमाणात जंक, प्रोसेस्ड फूडचे सेवन यामुळेही हे घडते. तसेच वेळेवर अन्न न खाणे, जास्त प्रमाणात कॅफिन, साखरयुक्त पेयांचे सेवन करणे.(Photo Credit : pexels )

6/7
आहारात फायबरयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवा,तेलकट, जंक फूड खाणे टाळा, जेवल्यानंतर बसणे, झोपणे टाळा, झोपण्याच्या किमान दोन ते तीन तास आधी खा. (Photo Credit : pexels )

7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026 Wishes : शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर

Heart Health: हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
Health Tips : 60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 :  मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला

Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं

Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला

Embed widget