एक्स्प्लोर

Lip Blushing : ओठांचा रंग बदलण्यासाठी लिप ब्लशिंग हा एक चांगला पर्याय आहे, पण जाणून घ्या या संबंधित काही महत्त्वाची खबरदारी !

कायमस्वरूपी ओठांचा रंग चांगला परिणाम देतो यात शंका नाही, पण त्यानंतरही आवश्यक ती खबरदारी घेतली नाही तर सर्व मेहनत वाया जाऊ शकते.

Lip Blushing

1/8
कुठे हलके, कुठे गडद किंवा पूर्ण पणे गडद ओठ आपले सौंदर्य कमी करण्याचे काम करतात. यासाठी नियमित स्क्रबिंग, मॉइश्चरायझिंग चा सल्ला दिला जातो, पण ज्यांना तसे करायला वेळ नाही त्यांच्यासाठी लिप ब्लशिंगचा पर्याय आहे. (Photo Credit : pexels )

2/8
आणि आता केवळ महिलाच नाही तर पुरुषांमध्येही लिप ब्लशिंगचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. (Photo Credit : pexels )

3/8
लिप ब्लशिंग ही कायमस्वरुपी ओठांच्या रंगाची प्रक्रिया आहे. ज्यामध्ये तज्ज्ञ सुईच्या साहाय्याने ओठांमधील रंग भरतात. बऱ्याच  प्रमाणात, ही प्रक्रिया टॅटू काढण्यासारखीच आहे. यामुळे ओठांचा रंग बदलतो. ओठ पूर्वीपेक्षा जास्त गुलाबी, भरलेले आणि मुलायम दिसतात. या प्रक्रियेत फारसा त्रास होत नाही.(Photo Credit : pexels )

4/8
मात्र आपल्यासाठी हे जाणून घेणे महत्वाचे आहे की आपण ओठ ब्लश झाल्यानंतर कमीतकमी 5 दिवस शॉवरमधून आंघोळ केल्यास चेहरा जास्त वेळ पाण्याखाली ठेवणे किंवा चेहरा धुणे टाळावे आणि आहारात जास्त मसालेदार, खारट पदार्थ खाणे टाळावे.(Photo Credit : pexels )

5/8
या सूचनांचे पालन करणे महत्वाचे आहे अन्यथा यामुळे ओठ सूजतात आणि फोड येऊ शकतात. होय, एखाद्या पार्टीला, इव्हेंटला जायचं असेल तर हलक्या रंगाचा मॅट फिनिशिंग लिप कलर लावू शकता. लिप ब्लश झाल्यानंतर नैसर्गिक ओठांचा रंग अधिक सुंदर दिसतो. यासाठी कोरल, गुलाबी, पीच असे रंग निवडा.(Photo Credit : pexels )

6/8
कायमस्वरूपी ओठांचा रंग चांगला परिणाम देतो यात शंका नाही, पण त्यानंतरही आवश्यक ती खबरदारी घेतली नाही तर सर्व मेहनत वाया जाऊ शकते. लिप ब्लश झाल्यानंतर एसपीएफ सह लिप बाम वापरा. ज्यामुळे ओठ मऊ राहतील. आणि लिप ब्लश झाल्यानंतर ओठ स्क्रब करू नका.(Photo Credit : pexels )

7/8
लिप ब्लश झाल्यानंतर तुम्ही ट्रान्स्फरन्ट किंवा लाईट कलरची लिपस्टिक वापरू शकता . (Photo Credit : pexels )

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल

Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, एकनाथ शिंदे वेगळाच पॅटर्न वापरणार?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, नाराजी थोपवण्यासाठी शिवसेनेत फिरती मंत्रिपदे?
Weather Update: उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi Viral Video : राहुल गांधी किराना दुकानात वस्तू विकतात तेव्हाABP Majha Headlines :  8 AM :  11 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 11 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, एकनाथ शिंदे वेगळाच पॅटर्न वापरणार?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, नाराजी थोपवण्यासाठी शिवसेनेत फिरती मंत्रिपदे?
Weather Update: उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार

Kurla Bus Accident: संजय मोरेचं पाऊल 'वाकडं' पडलं अन् घात झाला, क्लच समजून चुकून 'अ‍ॅक्सिलरेटर'वर पाय; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती
संजय मोरेचं पाऊल 'वाकडं' पडलं अन् घात झाला, क्लच समजून चुकून 'अ‍ॅक्सिलरेटर'वर पाय; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Embed widget