एक्स्प्लोर

Onion Benfits : उन्हापासून वाचवण्यासाठी कांदा ठरतो उपायकारक !

Onion Benfits : जर तुम्हाला अस्वस्थतेपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्ही रोज जेवणासोबत कांद्याचे सेवन करू शकता.यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतील. चला जाणून घेऊया त्याचे फायदे.

उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते अति उष्णतेमुळे अनेक वेळा लोकांना उष्माघाताचा त्रास होतो.अशा वेळी कांद्याचे सेवन करावे .

1/9
उन्हामुळे  लूज मोशन,उलट्या,नर्वसनेस अशा समस्या उद्भवू लागतात. हे टाळण्यासाठी काही लोक लगेच औषधे घेतात.पण आवश्यकतेपेक्षा जास्त औषध घेतल्याने आरोग्याला हानी पोहोचते.  [Photo Credit : Pexel.com]

2/9
जर तुम्हाला  अस्वस्थतेपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्ही रोज जेवणासोबत कांद्याचे सेवन करू शकता.यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतील. चला जाणून घेऊया त्याचे फायदे.[Photo Credit : Pexel.com]

3/9
उन्हाळ्यात कांद्याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कांद्यामध्ये कमी कॅलरी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला हायड्रेट ठेवण्यास खूप मदत करते. [Photo Credit : Pexel.com]

4/9
कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबरसारखे पोषक तत्व असतात, जे उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करतात. [Photo Credit : Pexel.com]

5/9
कांद्यामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात.कांद्यामुळे रक्त शुद्ध होते आणि पचनक्रिया सुधारते. [Photo Credit : Pexel.com]

6/9
काही लोकांना उन्हाळ्यात सर्दी, खोकला किंवा पोटदुखी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. पण कांदा जास्त खाल्ल्याने तोंडात फोड येणे, घशात जळजळ होणे अशा समस्या उद्भवू शकतात.[Photo Credit : Pexel.com]

7/9
या गोष्टी लक्षात ठेवा,एवढेच नाही तर काही लोकांना याची ॲलर्जी असू शकते ज्यामुळे त्वचेवर लाल पुरळ,पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. [Photo Credit : Pexel.com]

8/9
कांदा खाल्ल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.त्यामुळे उन्हाळ्यात दररोज मर्यादित प्रमाणात कांदा खा.[Photo Credit : Pexel.com]

9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : नव्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
व्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
Shrikar Pardeshi :  मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा

अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shakitpith Kolhapur Mahamarg : कसा असणार शक्तिपीठ महामार्ग? 'माझा'चा स्पेशल रिपोर्टSpecial Report Currency Found: राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकाखाली 500 च्या नोटाZero Hour Mahayuti Fight : पालकमंत्रीपदावरुन महायुतीत चढाओढ? कुणाची वर्णी लागणार?Zero Hour Devendra Fadnavis Exclusive :देवेंद्र फडणीस मित्र पक्षांच्या महत्वकांक्षा कश्या संभाळणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : नव्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
व्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
Shrikar Pardeshi :  मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग

Pravin Darekar: राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर... प्रविण दरेकर म्हणाले...
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर...
गुवाहटीफेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांना साथ, 7 वेळा आमदार, पंचायत सभापती ते मंत्री, मधुकर पिचड यांचा जीवनप्रवास

Embed widget