एक्स्प्लोर
Summer Tips : उन्हाळ्यात वाढत्या आजारांपासून अशी घ्या स्वतःची काळजी!
Summer Tips : जेव्हा हिवाळ्यापासून उन्हाळ्यात बदल होतो तेव्हा वातावरणात झपाट्याने बदल होतो. अशा वातावरणात सर्दी-खोकला होण्याची शक्यता वाढते. ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

एप्रिल महिना सुरू झाला आहे पण सध्या उन्हाचा कडाका इतका वाढला आहे की लोक त्याची मे महिन्याशी तुलना करत आहेत.[Photo Credit : Pexel.com]
1/8
![जेव्हा हिवाळ्यापासून उन्हाळ्यात बदल होतो तेव्हा वातावरणात झपाट्याने बदल होतो. अशा वातावरणात सर्दी-खोकला होण्याची शक्यता वाढते. ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/6b83a4aeb5b5d076e89e244b7dec9a0c0d3c9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेव्हा हिवाळ्यापासून उन्हाळ्यात बदल होतो तेव्हा वातावरणात झपाट्याने बदल होतो. अशा वातावरणात सर्दी-खोकला होण्याची शक्यता वाढते. ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. [Photo Credit : Pexel.com]
2/8
![हिवाळ्यात आपल्याला पंख्याशिवाय झोपण्याची सवय लागते, अशा परिस्थितीत पंखा लावून झोपल्यास अचानक थंडी जाणवते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/01eb6efcf3b9e130a1903ea379821870103c0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिवाळ्यात आपल्याला पंख्याशिवाय झोपण्याची सवय लागते, अशा परिस्थितीत पंखा लावून झोपल्यास अचानक थंडी जाणवते. [Photo Credit : Pexel.com]
3/8
![मात्र उन्हाळ्यात लोक पंखा लावून झोपतात आणि यामुळे आजारी पडण्याची शक्यता वाढते.आणि या दिवसात पुढील टिप्स च्या मदतीने स्वतःची काळजी. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/b76b081bbddbc639656abeab49a3a752a6164.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र उन्हाळ्यात लोक पंखा लावून झोपतात आणि यामुळे आजारी पडण्याची शक्यता वाढते.आणि या दिवसात पुढील टिप्स च्या मदतीने स्वतःची काळजी. [Photo Credit : Pexel.com]
4/8
![ऍलर्जी:अतिवेगाने चालणाऱ्या पंख्याने आपण झोपतो तेव्हा आजूबाजूची धूळ आपल्या शरीराच्या आत शिरते. त्यामुळे ॲलर्जी, सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होतो.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/87c7df9f68253c154499635c9f40b73973af0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऍलर्जी:अतिवेगाने चालणाऱ्या पंख्याने आपण झोपतो तेव्हा आजूबाजूची धूळ आपल्या शरीराच्या आत शिरते. त्यामुळे ॲलर्जी, सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होतो.[Photo Credit : Pexel.com]
5/8
![खोलीत सुती पडदे वापरा जेणेकरून दिवसा उष्णता येऊ नये आणि काळे पडदे वापरू नका.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/62808c34f8f440ba6a55051dfc9e870b768f2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खोलीत सुती पडदे वापरा जेणेकरून दिवसा उष्णता येऊ नये आणि काळे पडदे वापरू नका.[Photo Credit : Pexel.com]
6/8
![डोळे आणि त्वचा कोरडी होऊ लागते: पंखा लावून झोपल्याने तुमचे डोळे आणि त्वचा कोरडी होते. त्यामुळे त्वचेची आर्द्रता नाहीशी होऊ लागते. म्हणून, अशा हवामानात स्वतःला शक्य तितके हायड्रेटेड ठेवणे महत्वाचे आहे.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/6e17c90ba84986928f6bbe9f678af17a64dad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डोळे आणि त्वचा कोरडी होऊ लागते: पंखा लावून झोपल्याने तुमचे डोळे आणि त्वचा कोरडी होते. त्यामुळे त्वचेची आर्द्रता नाहीशी होऊ लागते. म्हणून, अशा हवामानात स्वतःला शक्य तितके हायड्रेटेड ठेवणे महत्वाचे आहे.[Photo Credit : Pexel.com]
7/8
![पंख्या च्या हवेत सतत झोपल्याने श्वास, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे घाम येऊ नये म्हणून शरीर नेहमी थंड ठेवा आणि सुती कपडे घाला.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/ebb0f3c4dff8210192446cbbbfb6feb2e755e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंख्या च्या हवेत सतत झोपल्याने श्वास, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे घाम येऊ नये म्हणून शरीर नेहमी थंड ठेवा आणि सुती कपडे घाला.[Photo Credit : Pexel.com]
8/8
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/ab83357bd969a460b3004e0a3e4c278cffdb3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]
Published at : 06 Apr 2024 02:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
