एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Starvation Diet Side Effects : जर तुम्हीही स्लिम फिगरसाठी डाएट करत असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायकही असू शकते.
अन्नाचे प्रमाण कमी करणे ठीक आहे पण तासन् तास उपाशी राहू नये. आज आपण डाएटिंगमुळे आरोग्याला होणाऱ्या नुकसानाबद्दल जाणून घेणार आहोत!
झटपट वजन कमी करण्यासाठी आणि कमरेच्या पोटावर जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी काही लोकांना डायटिंगचा पर्याय सोपा वाटतो, तर मी तुम्हाला सांगतो की हा पर्याय तुमच्या आरोग्याला खूप नुकसान पोहोचवू शकतो. अन्नाचे प्रमाण कमी करणे ठीक आहे पण तासन् तास उपाशी राहू नये. आज आपण डाएटिंगमुळे आरोग्याला होणाऱ्या नुकसानाबद्दल जाणून घेणार आहोत.(Photo Credit : pexels )
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7
7/7
Published at : 02 Apr 2024 01:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
राजकारण
नाशिक
Advertisement