एक्स्प्लोर
Advertisement
Kid’s Lunch Box : मुलांचं लंच पॅक करताना तुम्हीही ही चूक करत असाल तर त्यांचा मूड बिघडू शकतो.
जास्त तापमानामुळे अन्न लवकर खराब होते. त्यामुळे दुपारच्या जेवणात उरलेले अन्न पॅक करण्यापूर्वी मुलाच्या आरोग्याचा विचार करा.
आज मुलांना दुपारचे जेवण टिफिनमध्ये काय पॅक करायचे हे खूप अवघड आहे. आज आम्ही तुम्हाला दुपारच्या जेवणात काय पॅक करावं हे सांगणार नाही, पण हो आम्ही तुम्हाला नक्की सांगणार आहोत की काय पॅक करू नये. आज आम्ही अशा काही पदार्थांचा उल्लेख केला आहे जे दुपारच्या जेवणात पॅक करणे शहाणपणाचे ठरणार नाही. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते पदार्थ.(Photo Credit : pexels )
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7
7/7
Published at : 14 Apr 2024 11:17 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement