एक्स्प्लोर

Protin for Vegetarians : शाकाहारी लोकांना 'या' पदार्थांमधून मिळेल प्रोटीन !

Protin for Vegetarians : येथे जाणून घ्या शाकाहारी लोकांसाठी सर्वोत्तम प्रोटीन पदार्थ...

निरोगी राहण्यासाठी प्रथिनांची गरज असते.मात्र शाकाहारी लोक प्रथिने पदार्थांबद्दल संभ्रमात राहतात.त्यांना असे वाटते की बहुतेक प्रथिने(प्रोटीन) फक्त मांसाहारामध्ये उपलब्ध आहेत.

1/8
प्रोटीन असलेला आहार त्यांच्यासाठी कमी आहे परंतु कदाचित त्यांना माहित नसेल की असे काही पदार्थ आहेत जे प्रथिनांचे भांडार आहेत .याच्या सेवनाने शरीराला आवश्यकतेनुसार प्रथिने मिळतात. येथे जाणून घ्या शाकाहारी लोकांसाठी  सर्वोत्तम प्रोटीन पदार्थ... [Photo Credit : Pixabay.com]

2/8
ब्रोकोली मध्ये  प्रथिने जास्त प्रमाणात येते.एका मध्यम आकाराच्या ब्रोकोलीमध्ये सुमारे 4 ग्रॅम प्रथिने आढळतात. यामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जे शाकाहारी लोकांसाठी उत्तम आहेत, म्हणून ब्रोकोली खाणे फायदेशीर मानले जाते. [Photo Credit : Pixabay.com]

3/8
डाळ हा प्रत्येक शाकाहारीच्या थाळीचा एक भाग असतो.यामध्ये भरपूर प्रथिने देखील आढळतात. एक वाटी डाळ  खाल्ल्यास 12 ग्रॅम प्रथिने मिळतात हे खाल्ल्याने शरीराला इतर अनेक पोषक तत्वे देखील मिळतात. कडधान्य आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले असतात. [Photo Credit : Pixabay.com]

4/8
दुग्धजन्य पदार्थ देखील शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचे एक चांगले स्त्रोत आहेत. दूध, चीज आणि दही खाल्ल्याने शरीराला आवश्यक प्रथिने मिळतात. [Photo Credit : Pixabay.com]

5/8
यामुळे शरीरात कधीही प्रोटीनची कमतरता भासत नाही आणि शरीर मजबूत होते. त्यामुळेच आरोग्य तज्ञही दररोज दुग्धजन्य पदार्थ खाण्याची शिफारस करतात. [Photo Credit : Pixabay.com]

6/8
शाकाहारी लोक प्रोटीनसाठी सोयाबीन देखील खाऊ शकतात.त्यांच्या आहारासाठी प्रथिनांचा हा एक उत्तम पर्याय आहे. वनस्पती आधारित प्रथिने उत्तम आहेत. 100 ग्रॅम सोया चंक्समध्ये 36 ग्रॅम प्रोटीन असते. [Photo Credit : Pixabay.com]

7/8
शेंगदाणे प्रोटीनने भरलेले असतात. फक्त अर्धा कप शेंगदाण्यात सुमारे 20.5 ग्रॅम प्रथिने असतात.त्यात लोह, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, फॉस्फरस आणि मँगनीज सारखे पोषक घटक देखील आढळतात,जे आरोग्यासाठी आवश्यक आणि फायदेशीर मानले जातात.[Photo Credit : Pixabay.com]

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pixabay.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos: विठुरायाची 'दिवाळी'; हिरेजडित दगिन्यांनी सजला पांडुरंग, विठ्ठल मंदिरातही विद्युत रोषणाई
विठुरायाची 'दिवाळी'; हिरेजडित दगिन्यांनी सजला पांडुरंग, विठ्ठल मंदिरातही विद्युत रोषणाई
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा

मोठी बातमी! मनसे उमेदवाराचा अर्ज बाद, मोठा आर्थिक व्यवहार; मनसेचंच कार्यालय फोडलं

शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aslam Shaikh Vidhan Sabha | अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर किरीट सोमय्यांचा आक्षेपSpecial ReportSame Name Candidate | नाव सेम टू सेम, कुणाचा होणार गेम? Special ReportZero Hour : बंडखोरीमुळे मविआ-महायुतीला घोर ते मोदींची जवानांसोबत दिवाळी, बातम्याचं सविस्तर विश्लेषणVidhansabha Superfast News : विधानसभा सुपरफास्ट बातम्या : 31 OCT 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos: विठुरायाची 'दिवाळी'; हिरेजडित दगिन्यांनी सजला पांडुरंग, विठ्ठल मंदिरातही विद्युत रोषणाई
विठुरायाची 'दिवाळी'; हिरेजडित दगिन्यांनी सजला पांडुरंग, विठ्ठल मंदिरातही विद्युत रोषणाई
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
मोठी बातमी! मनसे उमेदवाराचा अर्ज बाद, मोठा आर्थिक व्यवहार; मनसेचंच कार्यालय फोडलं
मोठी बातमी! मनसे उमेदवाराचा अर्ज बाद, मोठा आर्थिक व्यवहार; मनसेचंच कार्यालय फोडलं
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
Prakash Shendage : एकट्या मराठा समाजाच्या बळावर कुणालाही निवडणूक जिंकता येत नाही, जरांगेंना उशिरा सूचलेलं शहाणपण : प्रकाश शेंडगे
मनोज जरांगे एकट्याच्या बळावर कुणाला पाडू शकत नाहीत, प्रकाश शेंडगेंचा हल्लाबोल
Nepal 100 Rupees Note : नेपाळचे चिनी कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट; भारताची तीन ठिकाणं थेट नेपाळच्या नोटेवरील नकाशात दाखवली!
नेपाळचे चिनी कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट; भारताची तीन ठिकाणं थेट नेपाळच्या नोटेवरील नकाशात दाखवली!
IPL 2025 Retention Players List : केएल राहुल, श्रेयस अय्यर ते रिषभ पंत! आयपीएलमधील चार संघांकडून थेट कॅप्टन रिलीज; पंजाबने केवळ दोघांना ठेवले
केएल राहुल, श्रेयस अय्यर ते रिषभ पंत! आयपीएलमधील चार संघांकडून थेट कॅप्टन रिलीज; पंजाबने केवळ दोघांना ठेवले
Satej Patil : चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
Embed widget