एक्स्प्लोर

Junk Food : अशी सोडवा मुलांची 'जंक फूड' ची सवय !

Junk Food : : जंक फूड खाल्लेल्या मुलांना अनेक आजार होऊ शकतात हे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला फास्ट फूड खाणे कसे टाळायचे ते सांगणार आहोत.

आजच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोकांमध्ये अनेक आजार दिसून आले आहेत. त्याच वेळी, बहुतेक लहान मुले बाजारात उपलब्ध असलेले जंक फूड अधिक खातात.[Photo Credit : Pexel.Com]

1/10
जंक  फूड खाल्लेल्या मुलांना अनेक आजार होऊ शकतात हे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला फास्ट फूड खाणे कसे टाळायचे ते सांगणार आहोत. [Photo Credit : Pexel.Com]

2/10
फ्रेंच फ्राईज आणि चायनीज फूडमध्ये तेल आणि मसाले जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे मुलांमध्ये पोटदुखी, बद्धकोष्ठता, ॲसिडिटी यासारख्या पचनाच्या समस्या निर्माण होतात. [Photo Credit : Pexel.Com]

3/10
याशिवाय चायनीज फूडमध्ये पीठ जास्त असते, ज्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा सारखी समस्या निर्माण होऊ शकते. [Photo Credit : Pexel.Com]

4/10
या फूडच्या नियमित सेवनामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. फास्ट फूडच्या सेवनामुळे मुलांमध्ये पौष्टिकतेची कमतरता निर्माण होते.[Photo Credit : Pexel.Com]

5/10
एवढेच नाही तर अशी काही मुले आहेत ज्यांना जंक फूड खाल्ल्यानंतर ॲलर्जी होऊ शकते.[Photo Credit : Pexel.Com]

6/10
स्वतःचे संरक्षण : तुम्ही तुमच्या मुलाला जंक फूडऐवजी फळे खायला देऊ शकता. पालकांनी आपल्या मुलांना कोणते अन्न शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते याचे शिक्षण दिले पाहिजे.[Photo Credit : Pexel.Com]

7/10
मुलांना रोज व्यायाम करा आणि सकस आहार घेण्यास सांगावे: जेव्हाही मूल चायनीज फूड खाण्याचा आग्रह धरतो तेव्हा त्याला खेळ किंवा टीव्ही पाहणे यासाठी सहभागी करून घ्य. [Photo Credit : Pexel.Com]

8/10
ज्यामुळे त्याचे लक्ष विचलित होईल आणि तो त्याचे सेवन टाळू शकेल. [Photo Credit : Pexel.Com]

9/10
या उपायांचा अवलंब करून तुम्ही फास्ट फूड खाण्याचे व्यसन सहज सोडू शकता. असे असूनही, जर तुम्हाला त्रास होत असेल तर एकदा नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.[Photo Credit : Pexel.Com]

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.Com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 17 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सKolhapur Crime CCTV : कोल्हापुरात मद्यधुंद तरुणांची दहशत, चालत्या बसवर फेकला मोठा दगडNigerian Arrested: टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचला, MD ड्रग्जसह नायजेरियनला अटकABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 17 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'

Kareena Kapoor Khan Social Media Post: नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली,
नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली, "हा आमच्या सुरक्षेसाठी धोका, आम्हाला स्पेस द्या..."
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी

Embed widget