एक्स्प्लोर

Spinach During Pregnancy : गरोदर महिलांसाठी पालक ठरू शकते घातक ? जाणून घ्या ...

Spinach During Pregnancy : पालक ही एक पौष्टिक भाजी असून त्यात लोह, कॅल्शियम, फॉलिक ॲसिडसह अनेक जीवनसत्त्वे असतात, परंतु गर्भधारणेच्या काही महिन्यांत ते नुकसान करते का जाणून घ्या .

Spinach During Pregnancy

1/10
गरोदरपणाचा काळ हा कोणत्याही मातेसाठी खूप महत्त्वाचा असतो कारण या काळात आईला तिच्या आरोग्याबरोबरच तिच्या न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते. [Photo Credit : Pexel.com]

2/10
या महिन्यांत, गर्भवती आईला मुलाच्या विकासासाठी भरपूर पोषक आहार घेणे आवश्यक आहे. [Photo Credit : Pexel.com]

3/10
पालक ही एक पौष्टिक भाजी असून त्यात लोह, कॅल्शियम, फॉलिक ॲसिडसह अनेक जीवनसत्त्वे असतात, परंतु गर्भधारणेच्या काही महिन्यांत ते नुकसान करते. [Photo Credit : Pexel.com]

4/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.  [Photo Credit : Pexel.com]

5/10
पालकामध्ये असे गुणधर्म आहेत की लघवीचे प्रमाण वाढवणाऱ्या पदार्थांच्या यादीत येत असल्याने आणि वारंवार लघवी होत असल्याने गर्भवती महिलांना याच्या सेवनामुळे त्रास होऊ शकतो.  [Photo Credit : Pexel.com]

6/10
गर्भधारणेदरम्यान पालक कोणत्या वेळी खाणे हानिकारक आहे? गर्भधारणेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत पालकाचे सेवन टाळावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशा वेळी पालक खाल्ल्याने किडनी स्टोनचा धोका वाढतो.  [Photo Credit : Pexel.com]

7/10
जर काही कारणाने महिला पालक खात असेल तर तिने पालक खाण्यासोबतच भरपूर पाणी प्यावे. तिसऱ्या त्रैमासिकात पालकाचे जास्त सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या वाढते.  [Photo Credit : Pexel.com]

8/10
अनेक प्रकरणांमध्ये, या काळात पालक खाल्ल्याने छातीत जळजळ, ऍसिडिटी आणि गॅसची समस्या उद्भवते. [Photo Credit : Pexel.com]

9/10
या समस्या उद्भवू शकतात : पालकामध्ये सॅलिसिलेट नावाचे तत्व असते. जर एखाद्या महिलेने तिसऱ्या तिमाहीत पालक खाल्ले तर तिला प्रसूतीशी संबंधित समस्या येऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]

10/10
एवढेच नाही तर शेवटच्या तिमाहीत पालकाचे सेवन केल्याने मुलांच्या आरोग्याला हानी पोहोचण्याची भीती असते.  [Photo Credit : Pexel.com]

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात

हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे

पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan : ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 6 PM : 09 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी

धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न

Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन

Sharad Pawar : मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
Embed widget