एक्स्प्लोर

Health Tips : पांढरा कांदा आहे औषधी, ह्रदयाचे आरोग्य सुधारून कर्करोगापासूनही बचाव, 'हे' फायदे माहितीयत?

White Onion Health Benefits : कांदा जेवणाची चव वाढवतोच. तसेच कांदा आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

White Onion Health Benefits

1/9
पांढऱ्या कांद्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. पांढरा कांदा खाल्ल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात.

2/9
पांढऱ्या कांद्याचे फायदे नेमके कोणते ते जाणून घ्या.लाल कांद्याप्रमाणेच पांढरा कांदाही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

3/9
पांढऱ्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी6, पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस, फायबर, प्रोटीन, फोलेट इत्यादी पोषक घटक आढळतात.

4/9
पांढऱ्या कांद्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात. पांढऱ्या कांद्यामध्ये प्रीबायोटिक देखील आढळते, जे पोटात चांगले बॅक्टेरिया वाढवण्याचे काम करते.

5/9
पांढरा कांदा खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

6/9
पांढरा कांदा केसांशी संबंधित समस्यांपासून देखील दूर करतो. जर तुम्हाला केसांत कोंड्याची समस्या असेल तर तुम्ही पांढऱ्या कांद्याचा रस लावू शकता. यामुळे कोंडा तर दूर होईल आणि केसगळतीच्या समस्येपासूनही सुटका मिळेल.

7/9
पांढऱ्या कांद्याचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.

8/9
यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असल्याने हा कांदा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यताही कमी होते.

9/9
पांढऱ्या कांद्यामध्ये क्वेर्सेटिन आणि अँथोसायनिन नावाचे अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळेच पांढरा कांदा खाल्ल्याने कॅन्सरसारख्या धोकादायक आजारापासून देखील बचाव होऊ शकतो.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane : कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Sharad Pawar :शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं, अजित पवार यांनी मंचावरील नेम प्लेट बदललीABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 23 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सSharad Pawar - Ajit Pawar :पुण्यात राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर, पवारांच्या शेजारी दादांची खूर्ची!ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 23 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane : कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Rajyog : अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Embed widget