एक्स्प्लोर

Health Tips : सकाळी 8 वाजण्यापूर्वी नाश्ता केला तर हृदयावर हे परिणाम होतात; जाणून घ्या तज्ज्ञांचे काय सांगतात.

Health Tips

1/10
अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, आपण ज्यावेळेस नाश्ता किंवा रात्रीचे जेवण करतो त्याचा थेट परिणाम आपल्या हृदयाच्या आरोग्यावर होत असतो. एवढेच नाही तर आपल्या खाण्याच्या वेळेचा आपल्या झोपण्याच्या चक्रावरही परिणाम होतो.(Photo Credit : Pixabay)

2/10
जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल जे सकाळी आणि रात्री 8 च्या आधी नाश्ता आणि रात्रीचे जेवण करतात. त्यांनी जाणून  घ्या याचा तुमच्या आरोग्यावर काय  परिणाम होतो.(Photo Credit : Pixabay)
जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल जे सकाळी आणि रात्री 8 च्या आधी नाश्ता आणि रात्रीचे जेवण करतात. त्यांनी जाणून घ्या याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो.(Photo Credit : Pixabay)
3/10
'फ्रेंच रिसर्च इन्स्टिट्यूट''नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर अॅग्रिकल्चर' फूड अँड एन्व्हायर्नमेंट (NRAE) ने आपल्या नुकत्याच केलेल्या संशोधनात असे समोर आले आहे की, लोक सकाळी 9 नंतर  जेवण घेतात त्यांना हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. (Photo Credit : Pixabay)

4/10

5/10
यामध्ये 100,000 हून अधिक व्यक्तींचे नमुने समाविष्ट करण्यात आले आहे. संशोधनात असेही आढळून आले की,जे लोक रात्रीचे जेवण उशिरा करतात किंवा सकाळी उशिरा नाश्ता करतात त्यांना हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. (Photo Credit : Pixabay)

6/10
तसेच  बराच वेळ उपवास केल्याने स्ट्रोक सारख्या सेरेब्रोव्हस्कुलर रोगाचा धोका कमी होवू शकतो. (Photo Credit : Pixabay)
तसेच बराच वेळ उपवास केल्याने स्ट्रोक सारख्या सेरेब्रोव्हस्कुलर रोगाचा धोका कमी होवू शकतो. (Photo Credit : Pixabay)
7/10
रात्री 9 नंतर खाल्ल्याने, विशेषत: महिलांमध्ये, सेरेब्रोव्हस्कुलर रोगाचा, म्हणजे स्ट्रोकचा धोका  रात्री 8 वाजण्यापूर्वी खाल्यास 28 टक्यांनी वाढतो.(Photo Credit : Pixabay)
रात्री 9 नंतर खाल्ल्याने, विशेषत: महिलांमध्ये, सेरेब्रोव्हस्कुलर रोगाचा, म्हणजे स्ट्रोकचा धोका रात्री 8 वाजण्यापूर्वी खाल्यास 28 टक्यांनी वाढतो.(Photo Credit : Pixabay)
8/10
रात्री 9 नंतर खाल्ल्याने, विशेषत: महिलांमध्ये, सेरेब्रोव्हस्कुलर रोगाचा, विशेषत: स्ट्रोकचा धोका रात्री 8 वाजण्यापूर्वी खाण्यापेक्षा 28 टक्क्यांनी वाढतो. (Photo Credit : Pixabay)
रात्री 9 नंतर खाल्ल्याने, विशेषत: महिलांमध्ये, सेरेब्रोव्हस्कुलर रोगाचा, विशेषत: स्ट्रोकचा धोका रात्री 8 वाजण्यापूर्वी खाण्यापेक्षा 28 टक्क्यांनी वाढतो. (Photo Credit : Pixabay)
9/10
जर तुम्ही रात्रीचे लवकर केले तर यामुळे हृदयविकाराचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो. तुम्ही कोणत्या वेळी खातात याचा तुमच्या हृदयावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो. (Photo Credit : Pixabay)
जर तुम्ही रात्रीचे लवकर केले तर यामुळे हृदयविकाराचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो. तुम्ही कोणत्या वेळी खातात याचा तुमच्या हृदयावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो. (Photo Credit : Pixabay)
10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)

आरोग्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News:  वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Embed widget