एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
तुमच्या मुलांनाही आहे का माती खाण्याची सवय? मग हे उपाय तुमच्या कामी येतील...
मुले मातीमध्ये खेळत असताना माती अतिशय चवीने खात असलेलं आपण अनेकदा पाहिले असेल. त्यांच्या या सवयीने त्यांचे आईवडीलही बहुतेकवेळी हैराण झालेले दिसतात.
![मुले मातीमध्ये खेळत असताना माती अतिशय चवीने खात असलेलं आपण अनेकदा पाहिले असेल. त्यांच्या या सवयीने त्यांचे आईवडीलही बहुतेकवेळी हैराण झालेले दिसतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/052301aae00390587c222b2babd0c83a168803909074994_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kids
1/7
![माती खाण्याची सवय लहान मुलांच्या आरोग्याकरिता घातक ठरू शकते. या सवयीमुळे मुलांच्या पोटामध्ये जंत होण्याची शक्यता असते. ही सवय सुटावी याकरिता मुलांचे आई वडील अनेक उपाय अवलंबताना दिसतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/5a4bd029f8187c2d2c251d25c7a850f5e6bbf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माती खाण्याची सवय लहान मुलांच्या आरोग्याकरिता घातक ठरू शकते. या सवयीमुळे मुलांच्या पोटामध्ये जंत होण्याची शक्यता असते. ही सवय सुटावी याकरिता मुलांचे आई वडील अनेक उपाय अवलंबताना दिसतात.
2/7
![माती खाणे मुलांच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. त्यामुळे त्यांना अनेक आजार होऊ शकतात. आरोग्यासाठी घातक असलेली मुलांची ही सवय सोडवण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करु शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/0e893481c4cdc01030161c79db7ca9af10de1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माती खाणे मुलांच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. त्यामुळे त्यांना अनेक आजार होऊ शकतात. आरोग्यासाठी घातक असलेली मुलांची ही सवय सोडवण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करु शकता.
3/7
![दररोज मुलांना केळ आणि मध एकत्र करुन द्या. यामुळे मुलांची माती खाण्याची सवय सुटण्यास मदत होईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/54a51a06263097f60a30f780b6518a1fe3e0f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दररोज मुलांना केळ आणि मध एकत्र करुन द्या. यामुळे मुलांची माती खाण्याची सवय सुटण्यास मदत होईल.
4/7
![रोज रात्री झोपण्यापूर्वी मुलांना पाण्यासोबत ओव्याचे चुर्ण द्या. यामुळेही मुलांची माती खाण्याची सवय दूर होईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/483d39f4a740f80e4539ce5502e65f197aeb6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोज रात्री झोपण्यापूर्वी मुलांना पाण्यासोबत ओव्याचे चुर्ण द्या. यामुळेही मुलांची माती खाण्याची सवय दूर होईल.
5/7
![मुलांची माती खाण्याची सवय सोडवण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते. लवंग बारीक करून त्याची पावडर तयार करा. त्यानंतर एक चमचा लवंग पावडर पाण्यासोबत मुलांना खायला द्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/ad11a27068ae3993e044d7472ad1948b8b2fa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुलांची माती खाण्याची सवय सोडवण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते. लवंग बारीक करून त्याची पावडर तयार करा. त्यानंतर एक चमचा लवंग पावडर पाण्यासोबत मुलांना खायला द्या.
6/7
![मुलांच्या आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/9cb9233c77f806a52d32997b1a6faa9cff0b1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुलांच्या आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा.
7/7
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/679b8679988d2c9fb2e47dcfab504ab8ae299.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 29 Jun 2023 05:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion