एक्स्प्लोर

Lemongrass Tea benefits : अनेक आजारांवर गुणकारी गवती चहा! जाणून घ्या फायदे!

गवती चहा केवळ आपला मूड योग्य ठेवण्यास उपयुक्त नाही तर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

Lemongrass tea benefits Pexel.com

1/10
गवती चहा केवळ आपला मूड योग्य ठेवण्यास उपयुक्त नाही तर आपल्या आरोग्यासाठीही  खूप फायदेशीर आहे.
गवती चहा केवळ आपला मूड योग्य ठेवण्यास उपयुक्त नाही तर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
2/10
गवती चहाचे वैज्ञानिक नाव सिम्बोपोगॉन सायट्राटस आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे कोरडे आणि ताजे अशा दोन्ही स्वरूपात निरोगी आहे.

3/10
अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीसेप्टिक, अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल, अँटीपायरेटिक, एनाल्जेसिक, अँटीडिप्रेसस, अँटी-एजिंग, अँटी-कॅन्सर  सारख्या गुणधर्मांनी समृद्ध गवती चहा बनवून आपण आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवून अनेक आरोग्य फायदे मिळवू शकता.

4/10
गवती चहाच्या नियमित सेवनाने तुमची पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता, अपचन, पोटदुखी, गॅस अशा अनेक समस्यांपासून आराम मिळतो.

5/10
हे आतडे निरोगी ठेवण्यास देखील उपयुक्त आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार,  गवती चहा गॅस्ट्रिक अल्सरचा धोका कमी करते.गवती चहाच्या पानांचे तेल पोटाच्या आजारांवरही गुणकारी मानल्या जाते.

6/10
गवती चहा हृदयरोग रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरच्या मते, लेमनग्रासमध्ये सिट्रल आणि जेरेनियम नावाची दोन दाहक-विरोधी संयुगे असतात. ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते, ज्यामुळे कधीकधी हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक होतो. अशावेळी याचे नियमित सेवन फायदेशीर ठरते.

7/10
गवती चहाचा सुगंध खूप चांगला असतो. या सुगंधामुळे तुमचे  टेन्शन कमी होते . जेव्हा आपण गवती चहाचे सेवन करतो  तेव्हा त्याच्या सुगंधामुळे आपली चिंता आणि तणाव कमी होतो. यामुळे झोपेच्या समस्याही  दूर होतात.

8/10
गवती चहामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. याच्या नियमित सेवनाने तुम्ही अनेक आजारांपासून बचाव करू शकता. एका संशोधनानुसार,गवती चहामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. इतकंच नाही तर यात असलेले अँटीऑक्सिडंट्स कोरोनरी रक्तवाहिन्यांमधील पेशींचे डिसफंक्शन रोखण्यास मदत करतात.

9/10
जर तुम्हाला दोषहीन,चमकदार त्वचा हवी असेल तर गवती चहाचे नियमित  सेवन करा . जे लोक आपल्या दैनंदिन दिनक्रमात  गवती चहाचा समावेश करतात त्यांची त्वचा चांगली असते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वे त्वचा स्वच्छ करतात. यामुळे मुरुमांची समस्याही दूर होते. अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-एजिंग गुणधर्मांमुळे ते आपली त्वचा तरुण ठेवते.

10/10
टीप : गवती चहामध्ये अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात. अशावेळी हे तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. यामुळे तोंडातील इन्फेक्शन  सारख्या समस्या दूर होऊ शकतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अहवालानुसार, गवती चहाच्या  तेलात स्ट्रेप्टोकोकस म्युटान्स बॅक्टेरियाशी लढण्याची क्षमता आहे, ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
'ऑडी' इंडियाकडून नवीन लॅव्हिश ऑडी क्‍यू 7 चं बुकिंग सुूरू, लाँचिंगची तारीख ठरली; ताशी 250 चा हायस्पीड

kolhapur dakshin Vidhan Sabha : कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई
कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई
... तर शेतकऱ्यांप्रमाणे आपण पण आत्महत्या केलेल्या बऱ्या; उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्लाबोल, दिलं आव्हान
... तर शेतकऱ्यांप्रमाणे आपण पण आत्महत्या केलेल्या बऱ्या; उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्लाबोल, दिलं आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde : महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे' घोषणांची गरज नाही : पंकजा मुंडेAshish Deshmukh : गडकरींच्या गावात भाजपची हवा;आशिष देशमुखांच्या रॅलीत लोकांचा उत्साहCM Shinde Speech Chatrapati Sambhajinagar | मोदींसाठी शायरी, 23 तारखेला मोठे फटाके फोडायचे- शिंदेABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 3 PM : 14 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
'ऑडी' इंडियाकडून नवीन लॅव्हिश ऑडी क्‍यू 7 चं बुकिंग सुूरू, लाँचिंगची तारीख ठरली; ताशी 250 चा हायस्पीड
'ऑडी' इंडियाकडून नवीन लॅव्हिश ऑडी क्‍यू 7 चं बुकिंग सुूरू, लाँचिंगची तारीख ठरली; ताशी 250 चा हायस्पीड
kolhapur dakshin Vidhan Sabha : कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई
कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई
... तर शेतकऱ्यांप्रमाणे आपण पण आत्महत्या केलेल्या बऱ्या; उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्लाबोल, दिलं आव्हान
... तर शेतकऱ्यांप्रमाणे आपण पण आत्महत्या केलेल्या बऱ्या; उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्लाबोल, दिलं आव्हान
Karad North Assembly Election 2024 : बाळासाहेब पाटील सहाव्यांदा रिंगणात, मनोज घोरपडेंना भाजपकडून संधी, कराड उत्तरचे मतदार कुणाला संधी देणार?
बाळासाहेब पाटील सहाव्यांदा रिंगणात, मनोज घोरपडेंना भाजपकडून संधी, कराड उत्तरचे मतदार कुणाला संधी देणार?
शिवाजी पार्कवर राज ठाकरेंचीच गर्जना, 17 नोव्हेंबरची परवानगी मनसेला; तरीही, शिवसैनिक-मनसैनिक एकत्र जमणार

आदित्य ठाकरेला लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिमंत झाली नसती, रामदास कदमांचा हल्लाबोल

Radhanagari Vidhan Sabha : केपी पाटील तेव्हा माझ्या सासूच्या पाया पडून एवाय पाटलांना 2024 मध्ये आमदार करतो म्हणाले होते; मेव्हण्या पावण्यांच्या वादात आता केपींच्या बहिणीची उडी!
केपी पाटील तेव्हा माझ्या सासूच्या पाया पडून एवाय पाटलांना 2024 मध्ये आमदार करतो म्हणाले होते; मेव्हण्या पावण्यांच्या वादात आता केपींच्या बहिणीची उडी!
Embed widget