एक्स्प्लोर
Winter Snack: जाणून घ्या खजूर लाडू बनवण्याची रेसिपी..
आम्ही तुमच्यासाठी खजुराचे लाडू बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. रोज खजूर खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्ती मिळते.
Winter Snack:
1/8

खजूर हे एक अतिशय शक्तिशाली ड्रायफ्रूट आहे जे कार्बोहायड्रेट्स, लोह, फायदेशीर चरबी, आहारातील फायबर, फॅटी ऍसिडस्, कॅल्शियम, पोटॅशियम आणि प्रथिने यांसारख्या गुणधर्मांचे भांडार आहे.
2/8

खजूर खाल्ल्याने तुमचे हृदय आणि मेंदूचे आरोग्य चांगले राहते. याशिवाय खजूर खाल्ल्याने तुमच्या शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
Published at : 04 Jan 2023 02:20 PM (IST)
आणखी पाहा























